Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तरुणांना संधी : ८ हजार जागांची मेगा भरती
    राज्य

    तरुणांना संधी : ८ हजार जागांची मेगा भरती

    editor deskBy editor deskJanuary 24, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    तब्बल ६५ हजारांपर्यत वेतन मिळणार आहे. MPSC मेगा भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. ८ हजार १६९ जागांची भरती केली जाणार आहे. यासाठीची पूर्वपरिक्षा राज्यातल्या ३७जिल्हा केंद्रावर होणार आहे. संयुक्त पूर्व परिक्षेच्या निकालावर मुख्य परिक्षेसाठी पात्र उमेदवारांची मुख्य परिक्षा होणार आहे.

    कधी होणार पूर्वपरिक्षा
    ३० एप्रिल

    यातही महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२३ ही २ सप्टेंबर रोजी,

    तर गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२३ ही ९ सप्टेंबर रोजी होणार आहे.

    अर्ज कसा करावा?
    एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवरुन ऑनलाइन अर्ज करावा.
    अर्ज करण्याची मुदत २५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी आहे.

    कोणत्या पदांची जाहिरात
    सहायक कक्ष अधिकारी पदासाठी ३८,६००- १,२२,८०० एवढा पगार असून यासाठी १५ जागा आहेत.
    राज्य कर निरीक्षक पदासाठी ३८,६००- १,२२,८०० एवढा पगार असून यासाठी १५९ जागा आहेत.
    पोलिस उपनिरीक्षक पदासाठी ३८,६००- १,२२,८०० एवढा पगार असून यासाठी ३७४ जागा आहेत.
    दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक पदासाठी ३८,६००- १,२२,८०० एवढा पगार असून यासाठी ४९ जागा आहेत.
    दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क पदासाठी ३२,०००- १,०१,६०० एवढा पगार असून यासाठी ६ जागा आहेत.
    तांत्रिक सहायक पदासाठी २९,२००- ९२,३०० एवढा पगार असून यासाठी १ जागा आहेत.
    कर सहायक पदासाठी २५,५००- ८१,१०० एवढा पगार असून यासाठी ४६८ जागा आहेत.
    लिपिक-टंकलेखक पदासाठी १९,९००- ६३,२०० एवढा पगार असून यासाठी ७०३४जागा आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.