Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ठाकरे गटाकडून जळगावात भव्य रक्तदान शिबीर !
    जळगाव

    ठाकरे गटाकडून जळगावात भव्य रक्तदान शिबीर !

    editor deskBy editor deskJanuary 23, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त युवासेना जळगाव महानगर तर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

    शिवसेना पक्ष प्रमुख मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचे विचाराने ८०% समाजकारण व २०% राजकारण अंतर्गत व युवासेना सचिव मा.वरुणजी सरदेसाई यांचे मार्गदर्शन ख़ाली आज रक्तदान शिबिरचा आयोजन करण्यात आला होता. या शिबिराचे उद्घाटन प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ भंगाळे, महापौर जयश्रीताई महाजन, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायड़े, युवासेना जिल्हा प्रमुख पियुष गांधी उपस्थिति होते.

    युवासेना तर्फ़े प्रत्येक रक्तदान करनारे याना ५००००/- एक्सीडेंटल विमा पण देन्यात आला. या वेळी युवासेना जिल्हा चिटणीस अंकीत कासार, महानगर प्रमुख, यश सपकाळे, अमोल मोरे, महागर समनव्यक महेश ठाकूर, विधान सभा क्षेत्र युवा अधिकारी अमित जगताप, शहर अधिकारी गिरीश कोल्हे, विनोद गायकवाड, गजू कोळी, उपमहानगर प्रमुख अजिक्य कोळी, तुषार पाटील, निशिकांत पाटील,निखिल चव्हाण, विभाग अधिकारी रवींद्र गवळी, शिवसैनिक निलेश जोशी इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन महानगर समन्वयक महेश ईश्वर ठाकूर यांनी केले होते

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.