• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तरुणांना संधी : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आजच करा अर्ज !

editor desk by editor desk
December 21, 2022
in राष्ट्रीय, शैक्षणिक, सामाजिक
0
तरुणांना संधी : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आजच करा अर्ज !

राज्यातील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या भरतीसाठी मोठी संधी असून या साठी अर्ज मागविले आहे. अप्रेंटिसची पदे भरण्यासाठी अधिनियम १९६१ अंतर्गत एकूण ३१४ पदे भरली जात आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे देशभरात विविध पदांवर नियुक्त्या केल्या जातील.

आंध्र प्रदेश, चंदीगड, छत्तीसगड, दिल्ली, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश (एमपी), महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये नियुक्त्या केल्या जातील. अर्ज करण्याची प्रक्रिया १३ डिसेंबरपासून सुरू झाली असून ती २३ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

महत्त्वाच्या तारखा –  ऑनलाइन अर्जाची सुरुवात तारीख – १३ डिसेंबर २०२२
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ डिसेंबर २०२२

वयोमर्यादा –  या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २० ते २८ वर्षे दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी शासनाच्या नियमानुसार वयात सूट दिली जाईल.

असा करा अर्ज –  शिकाऊ पदांवर भरती करण्यासाठी, सर्व उमेदवारांना सर्वप्रथम बँक ऑफ महाराष्ट्रच्या bankofmaharashtra.in या वेबसाइटला भेट द्यावी. त्यानंतर ‘करिअर्स’ वर क्लिक करून ‘करंट ओपनिंग्ज’ वर क्लिक करा.

त्यानंतर Apply Online under Apprentices Act 1961 Project 2022-23 वर क्लिक करा. नंतर ‘Apply Online’ या पर्यायावर क्लिक करा. अर्जाची नोंदणी करण्यासाठी समोर दिसणाऱ्या लिंकवर क्लिक करा.

आता टॅब निवडून त्यात तुमचा तपशील प्रविष्ट करा. तपशील भरून झाल्यानंतर तो सत्यापित करा. त्यानंतर अर्ज जतन करा. नोंदणी पूर्ण करून पुढील वापरासाठी अर्जाची प्रिंट काढा.

Previous Post

मनपाबाहेर नागरिक आक्रमक ; प्रशासनाला धरले धारेवर !

Next Post

माझ्या व्यक्तव्याचा चुकीचा अर्थ भाजपने काढला -उपमहापौर कुलभूषण पाटील

Next Post

माझ्या व्यक्तव्याचा चुकीचा अर्थ भाजपने काढला -उपमहापौर कुलभूषण पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group