Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चाळीसगावात महात्मा फुलेंचे स्मारक व्हावे ; भुजबळ यांची घेतली भेट !
    चाळीसगाव

    चाळीसगावात महात्मा फुलेंचे स्मारक व्हावे ; भुजबळ यांची घेतली भेट !

    editor deskBy editor deskDecember 14, 2022Updated:December 14, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी 

    चाळीसगाव शहरात महात्मा फुले यांचे स्मारक झालाच पाहिजे या निमित्ताने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि यावर आ.भुजबळ यांनी यावेळी मार्गदर्शन केले व स्मारक लवकरात लवकर कसा उभारला जाईल याबद्दल सल्ला दिला, त्याबद्दल चाळीसगाव तालुका व बहुजन समाज व महात्मा फुले स्मारक समिती यांच्यातर्फे माजी मंत्री आ.भुजबळ यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

    शहरातील महात्मा जोतिराव फुले यांचे स्मारक व्हावे यानिमित्ताने दि १४ रोजी माजी मंत्री छगनराव भुजबळ यांची चाळीसगाव येथील महात्मा जोतिराव फुले स्मारक समितीचे अध्यक्ष भीमराव खलाने, उपाध्यक्ष उमेश महाजन, सचिव एडवोकेट अविनाश जाधव, सदस्य भगवान महाजन, सदस्य एडवोकेट राहुल माळी, सदस्य यज्ञेश बाविस्कर यांनी भेट घेत चर्चा केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अक्षय्य तृतीयेवर बालविवाह रोखण्यासाठी राज्यभर कडक बंदोबस्त; प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश”

    April 19, 2026

    राज्यात उष्णतेचा कहर, अवकाळी पावसाचा तडाखा : दुहेरी संकटात शेतकरी-नागरिक हैराण

    April 18, 2026

    चोपडा शहरात कडकडीत बंद : पीआय साळवे यांच्या निलंबनासाठी चोपड्यात पाच हजार लोक रस्त्यावर !

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.