Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गावठी पिस्तुल सह जिवंत कडतुस जप्त ; दोन आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
    क्राईम

    गावठी पिस्तुल सह जिवंत कडतुस जप्त ; दोन आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 15, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र : चाळीसगाव तालुक्यातील खरजई  गावात एका व्यक्तीजवळ गावठी पिस्तुल सह जिवंत कडतुस असे 20 हजार 500 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर दोन जणांविरुद्ध चाळीसगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    चाळीसगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांचे पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सपोनि दीपक बिरारी दीपक पाटील तुकाराम चव्हाण अमोल पाटील अमोल भोसले निलेश पाटील अशोक मोरे गणेश कुवर शरद पाटील या पथकाने चाळीसगाव तालुक्यातील खरजई गावातील कृषी केंद्र जवळ दीपक गणेश एरंडे (वय 23) याला ताब्यात घेतले असता. दीपक रँडच्या अंगझडती मधून एक गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत कडतुस सापडली त्याला ताब्यात घेऊन चाळीसगाव पोलिसात दीपक एरंडे याच्या त्याच्या एका साथीदार विरुद्ध  गुरन 343/2021 हत्यार कायदा कलम 3,7,/25 महा. पो.का का 37(1)(3)चे कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    जळगावातील घरफोड्यांचा भंडाफोड; मध्यप्रदेशातील टोळी उघड

    December 13, 2025

    महिला बचत गटांसाठी ऐतिहासिक विजय : उमेद अभियान अधिकारी कर्मचारी यांच्या आंदोलनाला यश !

    December 13, 2025

    बेपत्ता तरुणीचा विहिरीत मृतदेह; गांधली गावात शोककळा

    December 13, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.