• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात डंपर दुभाजकावर चढले !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 8, 2021
in जळगाव, क्राईम
0
जळगावात डंपर दुभाजकावर चढले !

जळगाव (प्रतिनिधी ) ;-शहरात वाहनांचे लहान मोठे अपघात होत असल्याच्या घटना दररोज कुठे ना कुठे घडत असून आज येथील अजिंठा चौफुलीजवळ असणाऱ्या ईदगाह कॉम्लेक्स समोरील रस्त्यावर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने डंपर क्रमांक (एमएच १९ झेड ७७४७ ) हे दुभाजकावर जाऊन धडकल्याची घटना घडली. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. दरम्यान रविवार असल्याने फारशी वर्दळ नसल्याने वाहतुकीलाही फार खोळंबा झाला नाही.
.

Previous Post

जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर जळगाव ग्रामीण काँग्रेस कमिटीतर्फे दौरे सुरु

Next Post

पालकमंत्र्यांच्या हस्ते चालक-मालक संघटना फलकाचे अनावरण

Next Post
पालकमंत्र्यांच्या हस्ते चालक-मालक संघटना फलकाचे अनावरण

पालकमंत्र्यांच्या हस्ते चालक-मालक संघटना फलकाचे अनावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

भुसावळात किरकोळ कारणावरून काका-पुतण्याला मारहाण !

June 14, 2025
वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !
क्राईम

वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !

June 14, 2025
दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !
क्राईम

दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group