• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जन्मतः बाळाला सोडून क्रूर मातेचे पलायन
अज्ञात पालकावर गुन्हा

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 13, 2021
in क्राईम, चाळीसगाव
0
जन्मतः बाळाला सोडून क्रूर मातेचे पलायनअज्ञात पालकावर गुन्हा

लाईव्ह महाराष्ट्र : चाळीसगाव तालुक्यातील बेलदार वाडी शिवारातील झटका देवी वस्ती बेलदारवाडी जवळ नाल्यामध्ये कोणीतरी अज्ञात पालकांनी एक नवजात पुरुष जातीचे अर्भक उघड्यावर टाकून पलायन केल्याची घटना 13 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञात क्रूर माता व पालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.

याबाबत माहिती अशी  बेलदार वाडी तालुक्यातील बेलदारवाडी शिवारातील झटका देवी वस्ती बेलदारवाडी जवळ नाल्यामध्ये एक नवजात पुरुष जातीचे अर्भक उघड्यावर पडले असल्याची माहिती पोलीस पाटील सोमनाथ कुमावत यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिल्यावर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संजय ठेंगे तसेच सहाय्यक तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री धरमसिंग सुंदरडे, महिला पोलीस कर्मचारी श्रीमती मालती बच्छाव, चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ राजेश लाटे, 108 चालक अशोक राठोड, विनोद चव्हाण घटनास्थळी जाऊन त्यांनी कायदेशीर कार्यवाही करून मिळून आलेले नवजात पुरुष जातीच्या अर्भकास 108 एम्बुलेंस च्या साह्याने औषधोपचार कामी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करून त्याचे प्राण वाचवले तसेच नवजात अर्भकास गरम कपडे दूध बॉटल आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी करून दिल्या असून सदर बालकावर औषधोपचार सुरू आहे. अज्ञात पालका विरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

आशा-स्वयंसेविका,गट प्रवर्तक यांना कोवीड-19 प्रोत्साहन भत्ता पूर्ववत सुरू करण्याची मागणी

Next Post

10 गावांमध्ये राबविलेल्या केंद्र पुरस्कृत योजनांचा घेणार आढावा

Next Post
10 गावांमध्ये राबविलेल्या केंद्र पुरस्कृत योजनांचा घेणार आढावा

10 गावांमध्ये राबविलेल्या केंद्र पुरस्कृत योजनांचा घेणार आढावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group