• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पोलीस निरिक्षकांना चोरट्यांची सलामी;बंद घरातून ५० हजार चोरले

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 12, 2021
in क्राईम, रावेर
0
पोलीस निरिक्षकांना चोरट्यांची सलामी;बंद घरातून ५० हजार चोरले

लाईव्ह महाराष्ट्र : रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नव्याने रुजू झाले आहे  पोलीस निरीक्षक याना चोरट्यांनी घरफोडी करून  आव्हान दिले असून बंद घरातून 50 हजाराची रोकड लंपास केली.याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे


याबाबत पोलिस सूत्रा कडून मिळालेली माहीती अशी की , रावेर येथील शिक्षक कॉलोनी मध्ये रहिवाशी न्यना फत्तू तडवी हे बाहेर गावी गेल्या असल्याने त्यांचे घर बंद असल्याने दि .३ – ९ -२१ ते ११ – ९ -२१ च्या दरम्यान कोणी तरी अज्ञात चोरटयाने बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर त्यांनी घरातील कपाटातील पन्नास हजार रुपये रोख चोरून नेला याबाबत नयना फत्तू तडवी यांनी रावेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्या वरुन ४५४/४५७/३८० प्रमाणे अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पोलिस निरिक्षक कैलास नागरे यांचा मार्गदरशनाखाली पी एस आय सोनवणे तपास करीत आहेत.

Previous Post

तापी नदीत बुडून मुलीचा मृत्यू ; मुलगा बचावला

Next Post

पोटच्या मुलांनी केला बापाचा खून

Next Post

पोटच्या मुलांनी केला बापाचा खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !
क्राईम

परवानगीसाठी दोन वनपालांनी घेतली आठ हजार रुपयांची लाच !

July 3, 2025
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !
Uncategorized

खळबळजनक : मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group