• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भाजप ‘तिथे’ आंदोलन का करत नाही ? सुषमा अंधारेंनी केला सवाल !

editor desk by editor desk
November 21, 2022
in राजकारण, राज्य
0
भाजप ‘तिथे’ आंदोलन का करत नाही ? सुषमा अंधारेंनी केला सवाल !

मुंबई : वृत्तसंस्था 

२०१५ मध्ये नीतेश राणे यांनी सावरकरांच्या विरोधात ट्विट केले होते. आता भाजपमध्ये आल्यावर सावरकरांवरून बोलणारे शेंड्यावरून शहाणे झालेले बोलायला लागले की, असे नाही बोलायचे तसे नाही बोलायचे, भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी नारायण राणेंच्या कणकवलीमधील घरी जात आंदोलन करावे, असे आव्हान शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे. ​​​​​​
सुषमा अंधारे म्हणाल्या की, तुम्ही सावरकरांचा अपमान करताय असे आता म्हणणारे राणे यांनी 2015 मध्ये सावरकरांनी माफी मागितली होती, असे ट्विट केले होते. त्यावर अंधारे म्हणाल्या की, भाजपने कणकणवलीमध्ये जात राणेंच्या घरात घुसून आंदोलन करावे आणि नीतेश राणेंना बाहेर काढत पालथा घालून तुडवावा. मग आम्ही मानू, असे अंधारेंनी म्हटले आहे. तर आम्हाला शहाणपणा सांगू नये असे म्हणत नीतेश राणेंना टोला लगावला आहे. ‘जिनके घर शीशे के होते हैं, वे दूसरों पर पत्थर नहीं फ़ेंका करते, हे लक्षात असेलच देवेंद्र फडणवीस यांना असा टोला ही शायरीच्या माध्यमातून लगावला आहे.

औरंगाबादमधील 5 आमदार गेले, पण जनता ही बाळासाहेबांच्या सोबतच आहे. ज्या झाडाच्या खाली बसले त्यांच झाडाच्या मुळावर घाव घालायला निघाले आहे. जैस्वाल यांच्या संपत्ती विरोधात कायदेशीर कारवाई करणार असे म्हणतांना जैस्वाल असो की शिरसाट असो एकही जण पुन्हा निवडून येणार नाही, असे म्हणताना अंधारेंनी टीकास्त्र डागले आहे.
किरीट सोमय्या यांनी माझ्या केवळ 4 प्रश्नांची उत्तरे द्यावी. हे मी त्यांना अनेक दिवसांपासून प्रश्न विचारते आहे, पण ते माझ्या प्रश्नाचे उत्तर देत नाही. मी शिवबंधन सोडत तुमचा गंडा बांधायला तयार आहे. पण सोमय्यांनी माझ्या 4 प्रश्नांची उत्तरे द्यावी असे म्हणत

2014 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नेत्यांना तुमच्याकडे घेतले. यांच्यावर तुम्ही आरोप केले होते. मात्र, भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्यामागे लागलेल्या चौकशी आणि तुमच्या आरोपाचे काय झाले, त्यांचा चौकशीचे काय झाले असा सवाल सुषमा अंधारेंनी विचारला आहे. नोटीस पाठविल्यानंतर भावना गवळी, सचिन जोशी प्रताप सरनाईक यांच्यावर चार्जशीट कधी दाखल करणार आहे. भाजपकडे कोणती वॉशिंगमशीन आहे, की विरोधक भाजपमध्ये आला की इतका निर्मळ होतो असा सवालही सुषमा अंधारेंनी विचारला आहे. ती आम्हाला पाहिजे, मला ओवाळतील ती वॉशिंग मशीन द्यावी.

Previous Post

मुबईत शिंदे व ठाकरे गटात राडा

Next Post

माझी औकात येणाऱ्या निवडणुकीच्या निकालात दिसेल ; मोदींनी विरोधकांना फटकारले !

Next Post
माझी औकात येणाऱ्या निवडणुकीच्या निकालात दिसेल ; मोदींनी विरोधकांना फटकारले !

माझी औकात येणाऱ्या निवडणुकीच्या निकालात दिसेल ; मोदींनी विरोधकांना फटकारले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group