• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तुम्हाला नेहमी गुडघेदुखी असले तर हे करून पहा !

editor desk by editor desk
November 20, 2022
in आरोग्य
0
तुम्हाला नेहमी गुडघेदुखी असले तर हे करून पहा !

मुंबई : वृत्तसंस्था 

जर नेहमी अंगदुखी, गुडघेदुखीची समस्या जाणवत असतील तर या समस्या हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात जाणवायला लागतात. बदलता आहार आणि लाईफस्टाईलमुळे गुडघेदुखीची समस्येचा सामना अनेकांना करावा लागतो. ही समस्या वृद्धांमध्येच दिसून येत नाही, तर आता तरुणांमध्येही ही समस्या दिसून येत आहे. अनेक तरुणांना हिवाळ्यात गुडघेदुखीचा त्रास होतो. हिवाळ्यात जर गुडघेदुखी समस्येपासून दूर राहायचं असेल तर या टीप्स तुम्ही फॉलो करु शकता.

हळद
हळदीला अँटिऑक्सिडंट्सचे पॉवर हाऊस म्हटले जाते. हळदीमध्ये औषधी गुणधर्म असतात. हळदीची पेस्ट गुडघ्यांवर लावल्याने हिवाळ्यात होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो. याशिवाय रात्री झोपताना दुधात हळद टाकूनही पिऊ शकता. याचे रोज सेवन केल्याने गुडघेदुखीपासून आराम मिळेल.

गुडघेदुखी
थंडीमध्ये पायांचा व्यायाम तसेच वॉकींग केल्यानं गुडघेदुखी कमी होते. व्यायाम केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होते. त्यामुळे गुडघेदुखी कमी होते.
मोहरीच्या तेलाने मसाज करा

हिवाळ्यात पायांचा मोहरीच्या तेलानं मसाज करावा. तुम्ही घरीच मोहरीचं तेल बनवू शकता. यासाठी लसणाची एक पाकळी कापून त्यात दोन चमचे मोहरीच्या तेल टाका आणि हे मिश्रण गरम करा. हे तेल हळूहळू गुडघ्यांवर लावा. 10 ते 15 मिनीट या तेलाचा वापर करुन गुडघ्याची मालिश करा.

गुडघेदुखी कमी करण्यासाठी आहारात अशा गोष्टींचा समावेश करा ज्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवते. तसेच व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ खाल्यानं हडे मजबूत होतात. तसेच आल्याचे छोटे तुकडे करून गरम पाण्यात टाका. नंतर पाणी गाळून त्यात चवीनुसार मध किंवा लिंबाचा रस टाकून प्या यामुळे गुडघेदुखी कमी होते.

तरुणांना हिवाळ्यात गुडघेदुखीची समस्या जाणवते. यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही व्यायाम आणि स्ट्रेचिंग करु शकता. तसेच, तुम्ही गरम पाण्यात कापडाच्या पॅडने फोमेंटेशन करू शकता. तसेच तुमच्या आहारात ओमेगा 3 फॅटी अॅसिड असलेल्या पदार्थांचा समावेश करा. ओमेगा 3 फॅटी ऍसिडचे सर्वोत्तम स्त्रोत म्हणजे मासे आणि शेंगदाणे.

Previous Post

मराठी माणसाच्या राशीत हे नकोच : जितेंद्र आव्हाड !

Next Post

शिवसेनेच्या सामनातून गांधी यांना समजवा !

Next Post
शिवसेनेच्या सामनातून गांधी यांना समजवा !

शिवसेनेच्या सामनातून गांधी यांना समजवा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !

July 4, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

धक्कादायक : टास्कचा नाद तरुणाला पडला महागात : १२ लाखात झाली फसवणूक !

July 4, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

गुजरात राज्यात खून करून फरार दोन संशयित भुसावळात अटकेत !

July 4, 2025
अपघातांची मालिका सुरूच : ट्रक घसरून अडकली नाल्यात !
क्राईम

अपघातांची मालिका सुरूच : ट्रक घसरून अडकली नाल्यात !

July 4, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

कुटुंबात आरोग्याबाबत काही समस्या जाणवणार !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group