Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » माकडाच्या दशक्रिया विधीला ४०० कजगावकरांचे केशदान
    जळगाव

    माकडाच्या दशक्रिया विधीला ४०० कजगावकरांचे केशदान

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 8, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कजगाव ता .भडगाव ;- येथे दिनांक ६ रोजी विजेच्या धक्क्याने वानराचे दुःखत निधन झाले होते वानराच्या दुःखत निधनाने संपूर्ण कजगावकरांनी तीन दिवसाचे सुतक पाळून एकतेचा संदेश दिला त्यामुळे संपूर्ण गावात तीन दिवसाचे सुतक पाळले गेले होते . तर आज दिन दिवसानंतर दशक्रिया विधी असल्याने कजगावातील तब्बल चारशे नागरीकांनी आपल्या डोक्याचे केस दान करून वानरराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . तर ग्रामस्थांच्या वतीने लोकसहभागातून संपूर्ण गावाला दशक्रिया विधी निमित्ताने भोजनाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी नरेश पाटील निलेश पाटील ,भूषण पाटील, लालसिंग पाटील ,ईश्वर पाटील, राहुल पाटील, जयपाल पाटील सुभाष पाटील रवींद्र पाटील देवीदास महाजन मनु सोनार ईश्वर बोरसे अमोल जाधव महेंद्र पाटील सचिन पाटील कोमलसिंग पाटील मच्छिंद्र पाटील ,व असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

    वानरराजांच्या दशक्रिया विधीला नाभिक समाजचेही योगदान
    वानराचे अकाली निधन झाल्यामुळे आयोजित करण्यात आलेल्या दशक्रिया विधीला कजगाव येथील संपूर्ण सलून व्यवसायिकांनी मोफत केश कर्तन करून सहभाग घेतला होता संपूर्ण नाभिक समाज बांधवांनी हातात वस्तरा व कैंची घेऊन चारशे लोकांचे केस कत्रण कर्तन सहभाग घेतला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    लाकूड वाहतुकीसाठी १० हजारांची लाच मागणाऱ्या वनरक्षकावर एसीबीची कारवाई

    March 30, 2026

    भीषण अपघातात १६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपड्यात शोककळा !

    March 30, 2026

    बोदवडमध्ये जमीन प्रकरण पेटले; एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध गुन्हा दाखल

    March 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.