Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मांगीलालजी बाफना नेत्रपेढी व हॉस्पिटल पुन्हा जन सेवेत सक्रिय
    जळगाव

    मांगीलालजी बाफना नेत्रपेढी व हॉस्पिटल पुन्हा जन सेवेत सक्रिय

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रSeptember 5, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कोरोना लॉक डाऊन नंतर दि. ०१ सप्टेंबर २०२१ पासून अंधत्व निवारणात जिल्ह्यातील अग्रगण्य बहुप्रतिक्षित केशव स्मृती प्रतिष्ठान व आर. सी. बाफना फाऊंडेशन ट्रस्ट संचालित मांगिलालजी बाफना नेत्रपेढी पुन्हा जन सेवेत हजर. फक्त ५० रुपयात नेत्रतज्ञ शल्य चिकित्सकांकरवी डोळ्यांची तपासणी व माफक दरात मोतीबिंदू व इतर शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत. ठिकाण – गोलाणी मार्केट समोर, मारोती मंदिरा जवळ, जळगांव वेळ सकाळी १० ते दुपारी ०२ पर्यंत.
    तरी गरजू रुग्णांनी सेवेचा लाभ घ्यावा, अशी विनंती केशव स्मृती प्रतिष्ठान, सी. बाफना फाऊंडेशन ट्रस्ट, तसेच नेत्रपेढी प्रकल्प प्रमुख व संचालक यांनी केली आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    अक्षय्य तृतीयेवर बालविवाह रोखण्यासाठी राज्यभर कडक बंदोबस्त; प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश”

    April 19, 2026

    २४ तासांत चोरीचा पर्दाफाश : जळगाव पोलिसांची झटपट कारवाई !

    April 18, 2026

    राज्यात उष्णतेचा कहर, अवकाळी पावसाचा तडाखा : दुहेरी संकटात शेतकरी-नागरिक हैराण

    April 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.