• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तेली समाज नाशिक विभाग युवक कार्याध्यक्षपदी प्रशांत सुरळकर यांची निवड

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 8, 2021
in जळगाव, राज्य
0
तेली समाज नाशिक विभाग युवक कार्याध्यक्षपदी प्रशांत सुरळकर यांची निवड

जळगाव;- महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा जळगाव जिल्हापुर्वचे अध्यक्ष प्रशांत सुरेश सुरळकर यांची नाशिक विभाग तेली समाजाच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा या संस्थेच्या नावात बदल झाला असून प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र राज्य असे नामकरण करण्यात आले आहे. प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी यांनी प्रशांत सुरेश सुरळकर यांना प्रदेश तेली युवक महासंघ नाशिक विभागाच्या कार्याध्यक्ष या पदावर नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन केले. माजी मंत्री आणि तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांचे आदेशानुसार तसेच माजी खासदार सुरेश वाघमारे , विक्रांत चांदवडकर, प्रदेश महासचिव ज्ञानेश्वर दुर्गुळे, विजय काळे ,महिलाअध्यक्ष सौ संध्याताई सव्वालाखे, प्रदेश कार्याध्यक्ष जयश्रीताई अहिरराव, प्रदेश युवक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजय भाऊ चौधरी, युवक महासंघाचे महासचिव श्री साई शेलार, युवक महासंघाचे कार्याध्यक्ष श्यामकांत इशी, सौ प्रतिभा ताई चौधरी धुळे ,यांच्या सर्वसंमतीने प्रशांत सुरेश सुरळकर यांची दि.1 आगस्ट रोजी नंदुरबार येथे नियुक्ती करण्यात आली आहे . प्रशांत सुरेश सुरळकर यांच्या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी ,श्री श्यामकांत इशी, प्रदेश तेली सेवा महासंघाचे अध्यक्षभागवतराव माणिक चौधरी, जळगाव जिल्हा कायदाविषयक महासंघाचे अध्यक्ष ऍड वसंतराव भोलाने, प्रियाताई महिंद्रे ,श्री सुखदेव वंजारी ,श्री कृष्णरावजी हिंगणकर साहेब, प्रशांत जामखेड, नाशिक विभागाचे युवा महासंघाचे अध्यक्ष सदानंद चौधरी, जळगाव जिल्हा तेली समाज महासंघाचेअध्यक्ष श्री के. डी. चौधरीसर, जळगाव जिल्हा महिला महासंघाचे अध्यक्षा सौ निर्मलाताई रामचंद्र चौधरी ,आदी मान्यवरांनी श्री प्रशांत सुरळकर यांचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. नियुक्तीपत्र देताना प्रदेश महासंघाचे सचिव श्री अशोक भाऊ चौधरी, संदीप चौधरी, ,महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्री बी. एम. चौधरी , ऍड वसंतराव भोलाने ,रामचंद्र चौधरी, के. डी. चौधरी निर्मलाताई चौधरी देवकान्त के. चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी प्रशांत सुरळकर यांनी समाजासाठी , वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भरीव कार्य करण्याचे आश्वासन दिले . प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी ,युवा महासंघाचे कार्याध्यक्ष श्यामकान्त इशी, सन्माननीय जयदत्तजी क्षीरसागर साहेब आणि सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले.

Previous Post

भाला फेकीत नीरज चोप्राची शानदार कामगिरी ; पटकावले सुवर्ण पदक 

Next Post

विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षाला १ सप्टेंबरपासून प्रारंभ

Next Post
विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षाला १ सप्टेंबरपासून प्रारंभ

विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षाला १ सप्टेंबरपासून प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

भुसावळात किरकोळ कारणावरून काका-पुतण्याला मारहाण !

June 14, 2025
वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !
क्राईम

वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !

June 14, 2025
दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !
क्राईम

दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group