• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आत्महत्येपूर्वी शेतकऱ्याने  दिली नातेवाईकांना माहिती !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
September 1, 2021
in क्राईम, धरणगाव
0
आत्महत्येपूर्वी शेतकऱ्याने  दिली नातेवाईकांना माहिती !

धरणगाव प्रतिनिधी : तालुक्यातील बोरखेडा येथील शेतकऱ्याने घरातील मंडळी झोपल्या नंतर मध्यरात्री शेतात जाऊन आत्महत्या करण्याची तयारी केल्यानंतर नातेवाईकांना ‘मी जग सोडतोय’ अशी माहिती दिल्यानंतर आत्महत्या केली

यासंदर्भात अधिक असे की, धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथील कैलास धनसिंग पाटील (५५) वर्षीय शेतकऱ्यारी   आहे. त्यांने मध्यरात्री दीडच्या सुमारास घरातील सर्वजण झोपल्याचं पाहून घराबाहेर पडल्यावर  रात्री पावणे तीनच्या सुमारास त्यांनी आपल्या मुलासह जवळच्या चार नातेवाईकांना फोन करून ‘मी जग सोडून जातोय’ अशी माहिती दिली. झोपेत असणारे हे चारही जण खडबडून जागे झाले. त्यांनी कसलाही विचार न करता, बॅटरी घेऊन काळोखातून मार्ग काढत शेताच्या दिशेनं धाव घेतली. दरम्यान शेताच्या दिशेनं बॅटरी चमकल्याचं दिसताच पाटील यांनी गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे. त्यांनी आपल्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. यानंतर नातेवाईकांनी तातडीनं त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आहे. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

शेतकऱ्यांसाठी ई-पीक पाहणीचे धडे तलाठी व पोलीस पाटील देताहेत

Next Post

मनपा उपायुक्त संतोष वाहुळेची मुंबईला उपसंचालक पदी बदली

Next Post
मनपा उपायुक्त संतोष वाहुळेची मुंबईला उपसंचालक पदी बदली

मनपा उपायुक्त संतोष वाहुळेची मुंबईला उपसंचालक पदी बदली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group