• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी धरणगाव पोलिसांच्या ताब्यात

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 28, 2021
in क्राईम
0

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : अमळनेर येथील गुन्ह्यात फरारी 21 वर्षीय आरोपीला अटक करण्यास धरणगाव पोलिसांना यश मिळाले आहे. पेट्रोलिंग करत असताना हा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात फसलं आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अमळनेर येथील पोलीस स्टेशन भाग 5 रजिस्टर नंबर 334/2020 भादवि कलम 363 अंतर्गत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी गणेश विक्रम सोनवणे (वय 21) रा. हनुमंतखेड, धरणगाव याला गोपनीय माहितीच्या आधारावर राहत्या घरून अटक करण्यात आली आहे. धरणगाव पोलीस निरीक्षक शंकर शिराळे यांच्या मार्गदर्शनानुसार पो.हे.कॉ राजेंद्र नामदेव कोळी, पो.ना. पराग पवार या पथकाने ही कारवाई केली आहे. सदर आरोपीला पुढील तपासाकामी वैद्यकीय तपासणीअंती अंमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक करण्यात आल्यामुळे पोलिसांच्या या कर्तृत्वाचे सर्व स्तरावर कौतुक केले जात आहे.

Tags: amalnerdharangaon policemaharashtra police
Previous Post

चांदसर गावाजवळील शेतरस्त्यांचे भूमिपूजन

Next Post

बाभूळगाव ग्रामपंचायतीचे बोगस काम ही सरकारची फसवणूक; नागरिकांचा आरोप..!

Next Post

बाभूळगाव ग्रामपंचायतीचे बोगस काम ही सरकारची फसवणूक; नागरिकांचा आरोप..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group