• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

महिला झोपेत असतांना चोरट्यांनी घरात घुसून पोट चोरली ; गुन्हा दाखल

editor desk by editor desk
September 1, 2022
in क्राईम, चाळीसगाव
0
महिलेची सोन्याची पोत चोरट्यांनी केली लंपास

चाळीसगाव : प्रतिनिधी

आपल्या घरात झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची लांबवल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, ललिता अरुण चव्हाण (वय ४०, धंदा – गृहिणी, रा.शाहू नगर चाळीसगाव) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ललिता ह्या ३१ ऑगस्ट रोजी आपल्या घरात नेहमी प्रमाणे झोपलेल्या होत्या. मध्यरात्री साधारण साडेतीन वाजेच्या सुमारास घराच्या खिडकीतून बाहेरुन हात घालून गळ्यातील १० हजार रुपये किंमतीची ३ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरून नेली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ अभिमन पाटील हे करीत आहेत.

Previous Post

शेंदुर्णीच्या अग्रवाल बंधूंनी केली कृषी अधिकाऱ्याला मारहाण ; गुन्हा दाखल

Next Post

वृद्धाने संपविली जीवनयात्रा

Next Post
वृद्धाने संपविली जीवनयात्रा

वृद्धाने संपविली जीवनयात्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

यावल : एकाच गावात दोन ठिकाणी चोरी !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अयोध्या येथे तरुणीने संपविले आयुष्य ; पोलिसांनी बोदवडच्या तरुणाला केली अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group