सर्व शासकीय योजनांसह इन्शूरन्स आणि कॅसलेस सुविधा उपलब्ध
जळगाव प्रतिनिधी । शिरसोली रोडवरील श्री. गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालीटी ॲण्ड आयुष हॉस्पीटलमध्ये अल्पदरात महत्वाच्या वैद्यकीय तपासणी व शास्त्रक्रीया उपलब्ल करून देण्यात आले आहे. यासाठी गरजूंनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पीटलच्या प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
अश्या राहणार सुविधा
अतिदक्षता विभाग, स्त्री रोग व प्रसुती विभाग, अस्थिरोग विभाग, नेत्ररोग विभाग, सर्जरी विभाग, बालरोग विभाग, मुत्र रोग विभाग, सीटी स्कॅन, एक्स-रे, सोनीग्राफी, पॅथोलॉजी यांच्यासह अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे.
मोठी शास्त्रक्रीया असल्यास शासकीय योजना, इएसआयसी, पंतप्रधान आरोग्य योजना, कॅसलेस सुविधा उपलब्ध करून देण्यात आले असल्याने रूग्णावर तातडीने उपचार केले जाणार आहे. अधिक माहितीसह नाव नोंदणीसाठी ९४२२९ ७७०७१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.