• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

प.वि.पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांनी बनविल्या राख्या

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 21, 2021
in जळगाव, शैक्षणिक
0
प.वि.पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांनी बनविल्या राख्या

जळगाव ;- राखी एक प्रेमाचं प्रतीक राखी एक विश्वास आहे हाच विश्वास रक्षाबंधनाच्या पूर्वसंधेला गुरुवर्य प. वि. पाटील प्राथमिक विद्यामंदिर ,जळगाव येथे इ. २ रीच्या विघार्थ्यांनी दाखविला. घरी राहून विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन या सणानिमित्त टाकाऊ पासून टिकाऊ कसे तयार करावे याचेच एक उदाहरण म्हणून सुंदर अशा राख्या तयार केल्या या राख्यांमध्ये विद्यार्थ्यांनी स्ट्रॉ, कापूस, दोरा, लोकर, रंगीत मणी या अशा विविध सामानापासून राख्या तयार केल्या .

या उपक्रमांतून विद्यार्थ्यांचे दोन उद्देश सफल झाले एक म्हणजे घरातील निरुपयोगी वस्तूंपासून आपणही एक चांगली व उपयोगी बनवू शकतो व दुसरे म्हणजे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला कार्यक्रमाचे मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रेखा पाटील यांनी केले. व आयोजन श्रीमती स्वाती पाटील व श्री. अशोक चौधरी यांनी केले व यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले.

Previous Post

परमबीर सिंग यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा

Next Post

विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळेत रक्षाबंधन उत्साहात

Next Post
विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळेत रक्षाबंधन उत्साहात

विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळेत रक्षाबंधन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !
Uncategorized

तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !

July 2, 2025
धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !
अमळनेर

अमळनेरात देहविक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहकांना अटक !

July 2, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

साफसफाई करण्याच्या कारणावरून तिघांनी केली मारहाण !

July 2, 2025
जळगावातील गुन्हेगार टिचुकल्यावर एमपीडीए कायद्यांर्तगत कारवाई !
क्राईम

जळगावातील गुन्हेगार टिचुकल्यावर एमपीडीए कायद्यांर्तगत कारवाई !

July 2, 2025
अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक जिल्हाधिकारी कार्यालयातून पळविला !
क्राईम

जळगाव बसस्थानकातून मोबाईल लांबविणारा अटकेत !

July 2, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

एखाद्या खास कामासाठी बनवत असलेली योजना यशस्वी होणार !

July 2, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group