• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

सिंदखेडराजा येथे भीषण अपघातात १३ कामगार ठार

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
August 20, 2021
in राष्ट्रीय, राज्य
0
सिंदखेडराजा येथे भीषण अपघातात १३ कामगार ठार

सिंदखेड राजा ;- बुलडाण्यात भीषण अपघातात 13 मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील तढेगाव फाट्याजवळ टिप्पर पलटी झाल्याने 13 मजुरांचा मृत्यू झाला, तर 10 जण जखमी झाले आहेत. लोखंडी रॉड घेऊन टिप्पर मजुरांसह समृद्धी महामार्गाकडे जात असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळते आहे. विरूद्ध दिशेने येणाऱ्या एका बसला जाण्यासाठी जागा करून देताना टिप्पर रस्त्याच्या कडेला पलटी झाला. या टिप्परमध्ये लोखंडी रॉड होते. या रॉडखाली 16 मजूर दाबले गेले. त्यातील 8 जणांचा घटनास्थळी तर 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जखमी मजुरांवर किणगाव राजा, सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. काही गंभीर जखमींना जालना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलंय.

Previous Post

स्व. राजीव गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

Next Post

तहसीलदारांकडून इ पीक पाहणी ॲपचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Next Post

तहसीलदारांकडून इ पीक पाहणी ॲपचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !
क्राईम

कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात !

July 3, 2025
दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !
क्राईम

दुचाकीला भरधाव कारची धडक : तरुण जागीच ठार !

July 3, 2025
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !
क्राईम

परवानगीसाठी दोन वनपालांनी घेतली आठ हजार रुपयांची लाच !

July 3, 2025
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !
Uncategorized

खळबळजनक : मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group