• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रेल्वेतच झाला प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

editor desk by editor desk
May 13, 2025
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0
रेल्वेतच झाला प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

भुसावळ : प्रतिनिधी

गाडी क्रमांक ११११९ इगतपुरी-भुसावळ मेमू या गाडीमध्ये १० मे रोजी संध्याकाळी सात वाजेच्यापूर्वी ४० ते ४५ वर्षाचा अनोळखी प्रौढ बेशुद्ध अवस्थेत आढळून आला होता. त्यास उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय ट्रामा केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले होते. तपासणी केली असता वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश मुकुंद यांनी त्यास मृत्यू घोषित केले.

याप्रकरणी कलम १९४ बीएनएसएस प्रमाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार कोंडवे करीत आहे. मयत व्यक्तीच्या अंगात आकाशी निळा रंगाचा फुलबाह्यांचा शर्ट व काळ्या रंगाची हाफ पॅन्ट आहे. अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन लोहमार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Previous Post

धुळ्यातील तिघांसह पाच जणांना नागपूरला खदानीत जलसमाधी !

Next Post

ग्राहक वळविल्याच्या वादातून एकाला जबर मारहाण !

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

ग्राहक वळविल्याच्या वादातून एकाला जबर मारहाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : जळगावात तलावात बुडून युवकाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : जळगावात तलावात बुडून युवकाचा मृत्यू !

June 7, 2025
ग्राहकांसाठी महत्वाची बातमी : एसबीआयचे ‘या’ दिवशी राहणार डिजिटल सेवा बंद !
क्राईम

ग्राहकांसाठी महत्वाची बातमी : एसबीआयचे ‘या’ दिवशी राहणार डिजिटल सेवा बंद !

June 7, 2025
“राज ठाकरे यांच्या सभा आकर्षक मतांमध्ये ;  शरद पवारांचा हल्लाबोल !
राजकारण

“राज ठाकरे यांच्या सभा आकर्षक मतांमध्ये ; शरद पवारांचा हल्लाबोल !

June 7, 2025
शिंदेंचे आमदार बरसले : थेट लाडकी बहिण योजनेवर साधला निशाणा !
राजकारण

शिंदेंचे आमदार बरसले : थेट लाडकी बहिण योजनेवर साधला निशाणा !

June 7, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

भुसावळात चोरट्यांचा धुमाकूळ : एकाच रात्रीत चार दुकाने फोडली !

June 7, 2025
चार दिवसापासून सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ !
राज्य

चार दिवसापासून सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ !

June 7, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group