• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

खळबळजनक : एकाच घरात आढळले २७ साप !

editor desk by editor desk
April 11, 2025
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0
खळबळजनक : एकाच घरात आढळले २७ साप !

वरणगाव : प्रतिनिधी

वरणगावातील एका घरामध्ये सापाची एक-दोन नव्हे तर चक्क २७ पिल्ले आढळून आली. सर्पमित्रांनी त्यांना सुखरूपपणे रानातील तलावाकाठी सोडले. बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला. परंतु या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

सविस्तर वृत्त असे कि, छत्रपती शिवाजी महाराजनगरमधील दीपक संजय सोनार यांच्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पोकळ झालेल्या फरशीखालून सापाची पिल्ले अनिता सोनार यांना आढळली होती. त्यांनी लागलीच समोरील राहत असलेल्या दीपक पांडुरंग सोनार यांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी घरातील फरशा उचलून बघितल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला त्या ठिकाणी सापाची लहान मोठी पिले इकडून तिकडे पळताना दिसली. त्यामुळे एकच तारांबळ उडाली. त्यावेळी शेजारील तरुण मदतीसाठी धावली व त्यांनी मोठ्या शिताफीने सर्व पिलांना पकडून सुखरूपपणे रानातील तलावाकाठी नेऊन सोडले. घरात तब्बल २७ साप निघाल्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरली. सर्पाना पाहण्यासाठी शेजारी-पाजाऱ्यांनी एकच गर्दी केली होती. सापाची ही पिल्ले पानधिवड प्रकारातील असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले.

Previous Post

दोन झोपड्यांना भीषण आग : शेळीच्या १६ पिलांचा होरपळून मृत्यू !

Next Post

नाल्यामध्ये आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

Next Post
नाल्यामध्ये आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

नाल्यामध्ये आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : जळगावात तलावात बुडून युवकाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : जळगावात तलावात बुडून युवकाचा मृत्यू !

June 7, 2025
ग्राहकांसाठी महत्वाची बातमी : एसबीआयचे ‘या’ दिवशी राहणार डिजिटल सेवा बंद !
क्राईम

ग्राहकांसाठी महत्वाची बातमी : एसबीआयचे ‘या’ दिवशी राहणार डिजिटल सेवा बंद !

June 7, 2025
“राज ठाकरे यांच्या सभा आकर्षक मतांमध्ये ;  शरद पवारांचा हल्लाबोल !
राजकारण

“राज ठाकरे यांच्या सभा आकर्षक मतांमध्ये ; शरद पवारांचा हल्लाबोल !

June 7, 2025
शिंदेंचे आमदार बरसले : थेट लाडकी बहिण योजनेवर साधला निशाणा !
राजकारण

शिंदेंचे आमदार बरसले : थेट लाडकी बहिण योजनेवर साधला निशाणा !

June 7, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

भुसावळात चोरट्यांचा धुमाकूळ : एकाच रात्रीत चार दुकाने फोडली !

June 7, 2025
चार दिवसापासून सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ !
राज्य

चार दिवसापासून सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ !

June 7, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group