• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विवाहितेवर अनैसर्गिक बलात्कार ; गुन्हा दाखल !

editor desk by editor desk
April 5, 2025
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

भुसावळ : प्रतिनिधी

शहरातील माहेर असलेल्या एका २९ वर्षीय विवाहितेवर पतीने बांधकाम व्यवसायासाठी माहेरून २५ लाख रुपये आणले नाहीत, या रागातून अनैसर्गिक बलात्कार केला. तसेच सासरे आणि नंदोई यांनीदेखील तिच्यावर बलात्कार केला. घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तुला तसेच तुझ्या भावाला आणि वडिलांनादेखील मारून टाकू, अशी धमकी दिली. या प्रकरणी यावल येथील पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील माहेर असलेल्या या तरुणीचा विवाह भुसावळ शहरातील तरुणासोबत झाला. पैशांसाठी तिचा वेळोवेळी छळ झाला. ११ ऑक्टोबर २०२० ते ९ ऑगस्ट २०२१ दरम्यान छळ करण्यात आला. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत.

Previous Post

निरुपयोगी वस्तूंवर पैसे खर्च करणे टाळा.

Next Post

भडगाव परिसरात आढळले बिबट्याचे पिल्लू : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण !

Next Post
भडगाव परिसरात आढळले बिबट्याचे पिल्लू : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण !

भडगाव परिसरात आढळले बिबट्याचे पिल्लू : नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : जळगावात तलावात बुडून युवकाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : जळगावात तलावात बुडून युवकाचा मृत्यू !

June 7, 2025
ग्राहकांसाठी महत्वाची बातमी : एसबीआयचे ‘या’ दिवशी राहणार डिजिटल सेवा बंद !
क्राईम

ग्राहकांसाठी महत्वाची बातमी : एसबीआयचे ‘या’ दिवशी राहणार डिजिटल सेवा बंद !

June 7, 2025
“राज ठाकरे यांच्या सभा आकर्षक मतांमध्ये ;  शरद पवारांचा हल्लाबोल !
राजकारण

“राज ठाकरे यांच्या सभा आकर्षक मतांमध्ये ; शरद पवारांचा हल्लाबोल !

June 7, 2025
शिंदेंचे आमदार बरसले : थेट लाडकी बहिण योजनेवर साधला निशाणा !
राजकारण

शिंदेंचे आमदार बरसले : थेट लाडकी बहिण योजनेवर साधला निशाणा !

June 7, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

भुसावळात चोरट्यांचा धुमाकूळ : एकाच रात्रीत चार दुकाने फोडली !

June 7, 2025
चार दिवसापासून सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ !
राज्य

चार दिवसापासून सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ !

June 7, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group