• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भुसावळ रेल्वे पोलिसांनी घेतले नकली टीसीला ताब्यात !

editor desk by editor desk
March 25, 2025
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0
भुसावळ रेल्वे पोलिसांनी घेतले नकली टीसीला ताब्यात !

भुसावळ : प्रतिनिधी

भुसावळ रेल्वे विभागाकडून माहिती समोर आली असून गोरखपूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या मुंबई एलटीटी (११०८०) एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या सतर्कतेमुळे एस ८ कोचमध्ये एक नकली तिकीट तपासनीस प्रफुल गजबीये याला रेल्वे अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत ताब्यात घेतले आणि पुढील चौकशी करून गुन्हा दाखल करण्यासाठी भुसावळ लोहमार्ग पोलिसांकडे सोपवले.

भोपाळ विभागाचे डीवाय सीटीआय मनोज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि २३ रविवार रोजी नियमित तपासणी दरम्यान, एस ८ कोचमध्ये एक प्रफुल गजबीये व्यक्ती तिकीट तपासणी करत असल्याचे आढळले. त्यास अधिकृत ओळखपत्र विचारले असता त्याच्याकडे रेल्वेच्या कोणत्याही अधिकृत कागदपत्रांचा अभाव होता. यावेळी प्रवाशांनी सतर्कता दाखवत खंडवा ते नेपानगर दरम्यानच हा प्रफुल गजबीये व्यक्ती नकली टीसी असल्याचे ओळखले  आणि रेल्वे अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने कारवाई करत भुसावळ रेल्वे सुरक्षा बल आर पी एफ आणि लोहमार्ग पोलिसांना माहिती कळवली. रेल्वे सुरक्षा बलाच्या आरपीएफ सहाय्यक निरीक्षक एन. के. सिंग आणि कॉन्स्टेबल नितेश कुशवाह तसेच भुसावळ लोहमार्ग पोलिसांचे कॉन्स्टेबल संजय जोशी यांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेतले. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. ताब्यात घेतलेल्या प्रफुल गजबीये आरोपीची भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यात चौकशी सुरू असून, संध्याकाळपर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती.

Previous Post

३२ वर्षीय तरुणाने संपविली जीवनयात्रा !

Next Post

मोठी बातमी : राज्यात होणार १० हजारांची पोलीस भरती !

Next Post
मोठी बातमी : राज्यात होणार १० हजारांची पोलीस भरती !

मोठी बातमी : राज्यात होणार १० हजारांची पोलीस भरती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतात आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक : परिसरात खळबळ !
क्राईम

शेतात आढळले स्त्री जातीचे मृत अर्भक : परिसरात खळबळ !

June 8, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

आज तुम्हाला काही खास लोकांना भेटण्याची संधी मिळणार !

June 8, 2025
खळबळजनक : जळगावात तलावात बुडून युवकाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : जळगावात तलावात बुडून युवकाचा मृत्यू !

June 7, 2025
ग्राहकांसाठी महत्वाची बातमी : एसबीआयचे ‘या’ दिवशी राहणार डिजिटल सेवा बंद !
क्राईम

ग्राहकांसाठी महत्वाची बातमी : एसबीआयचे ‘या’ दिवशी राहणार डिजिटल सेवा बंद !

June 7, 2025
“राज ठाकरे यांच्या सभा आकर्षक मतांमध्ये ;  शरद पवारांचा हल्लाबोल !
राजकारण

“राज ठाकरे यांच्या सभा आकर्षक मतांमध्ये ; शरद पवारांचा हल्लाबोल !

June 7, 2025
शिंदेंचे आमदार बरसले : थेट लाडकी बहिण योजनेवर साधला निशाणा !
राजकारण

शिंदेंचे आमदार बरसले : थेट लाडकी बहिण योजनेवर साधला निशाणा !

June 7, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group