• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भाजप नेत्याचा पत्नीसह तीन मुलांवर गोळीबार : मुलांचा मृत्यू !

editor desk by editor desk
March 24, 2025
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
0
भाजप नेत्याचा पत्नीसह तीन मुलांवर गोळीबार : मुलांचा मृत्यू !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

गुन्हेगारीच्या घटना अनेक ठिकाणी घडत असतांना आता भाजप नेता योगेश रोहिलाने आपल्याच मुलांची हत्या केली. योगेश रोहिलाने आधी पत्नीवर गोळ्या झाडल्या त्यानंतर एक-एक करुन त्याने तीन मुलांवर गोळीबार केला. पत्नी नेहा, मुलगा देवांशस शिवांश आणि मुलगी श्रद्धा यांच्यावर गोळ्या चालवल्या. या घटनेत तिन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. पत्नीवर चंदीगडच्या पीजीआय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उत्तर प्रदेशच्या सहारनपुरमध्ये सांगठेडा गावात ही धक्कादायक घटना घडली. योगेश रोहिलाला त्याच्या पत्नीवर संशय होता.

पोलीस चौकशीत योगेश रोहिलाने सांगितलं की, त्याला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्याला माहिती मिळालेली की, पत्नी नेहाच बाहेर कुठल्यातरी युवकासोबत अफेयर सुरु आहे. अनेकदा यावरुन दोघांमध्ये भांडण झालेलं. त्याने पत्नीला मारहाण सुद्धा केलेली. याच गोष्टीवरुन तो मागच्या काही दिवसांपासून तणावाखाली होता. शनिवारी जेव्हा तो घरी होता, तेव्हा पत्नी एक रोमँटिक गाण गुणगुणत होती. त्याच गाण्यावरुन योगेश आणि नेहामध्ये भांडण सुरु झालं.

भांडणानंतर काही वेळाने योगेश साडेबाराच्या सुमारास तिन्ही मुलांना श्रद्धा, देवांश आणि शिवांशला शाळेतून घरी घेऊन आला. घरी आल्यावर त्याने पत्नीसोबत भांडण सुरु केलं. योगेश नेहावर इतका चिडला की, त्याने आपल्या लायसन्स रिव्हॉलव्हरमधून नेहाच्या डोक्यात गोळी झाडली. गोळी लागल्यानंतर नेहा जमिनीवर पडली. खोलीत योगेशची तिन्ही मुलं होती. त्यांनी हे सर्व पाहिलं. योगेशच्या डोक्यात राग धुमसत होता. पत्नीवर गोळी चालवल्यानंतर त्याने श्रद्धावर बंदूक रोखून गोळी झाडली. श्रद्धानंतर त्याने देवांश आणि शिवांशवर गोळी झाडली. चौघांवर गोळी झाडल्यानंतर योगेश रोहिलाने स्वत: पोलिसांना या घटनेबद्दल सांगितलं. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी योगेश रोहिलाला अटक करुन त्याची पिस्तुल ताब्यात घेतली. योगेशने पोलीस चौकशीत सांगितलं की, पत्नीला गोळी मारल्यानंतर पुढे मुलांच काय होणार? म्हणून त्याने मुलांना सुद्धा गोळी मारली. कुटुंबियांना मारल्यानंतर त्याने स्वत:वर गोळी चालवण्याचा विचार केला. पण त्याला आत्महत्या करण्याची भिती वाटली.

Previous Post

जुन्या वादावरून राडा : तिघांनी केला तरुणावर चाकूने हल्ला !

Next Post

कधी कधी ताण आणि रागाच्या स्थितीचा सामना करावा लागू शकतो.

Next Post
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !

कधी कधी ताण आणि रागाच्या स्थितीचा सामना करावा लागू शकतो.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : 9 वर्षीय चिमुकलीचा सूटकेसमध्ये आढळला मृतहेद !

June 8, 2025
हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !
राजकारण

हवामानशास्त्र विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस !

June 8, 2025
एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !
क्राईम

एलसीबीची कारवाई : महिलेच्या खुनातील संशयित ४८ तासात अटकेत !

June 8, 2025
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !
Uncategorized

तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्या तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात !

June 8, 2025
पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २६ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

June 8, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

आठ जणांच्या टोळीने केला दोघांवर हल्ला !

June 8, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group