• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विद्यालयात विद्यार्थ्यांनी सोबत अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला संभाजी नगरातून घेतलं ताब्यात  !

editor desk by editor desk
March 15, 2025
in एरंडोल, क्राईम, जळगाव
0
विद्यालयात विद्यार्थ्यांनी सोबत अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला संभाजी नगरातून  घेतलं ताब्यात  !

जळगाव : प्रतिनिधी

एरंडोल तालुक्यातील रवंजा बु” येथील एका विद्यालयात दिनांक ११ मार्च रोजी या शाळेतील शिक्षक मंगेश पाटील याने इयत्ता ९वीतील एका विद्यार्थ्यांनी सोबत अश्लील चाळे करत मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.या संदर्भात एरंडोल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली याची चाहूल लागल्याने संशयित आरोपी शिक्षक मंगेश पाटील हा ११मार्च पासुन फरार होता.

या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या सुचनेनुसार L.C.B चे लक्ष्मण पाटील (हवालदार), जितेंद्र पाटील (हवालदार) भुषण पाटील (पो.कॉ.)एरंडोल पोलिस स्टेशनचे महेंद्रसिगं पाटील (हवालदार)व राजेश पाटील (हवालदार)या कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक मोबाईलच्या लोकेशन वरुन संभाजी नगर येथे रवाना झाले व त्यांनी काल दुपारी १:३०च्या सुमारास शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना करणाऱ्या मंगेश पाटील या शिक्षकाला ताब्यात घेऊन रात्री एरंडोल पोलिस स्टेशनमध्ये हजर केले असुन त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

दगड मारून साजरी केली जाते धुळवड !

Next Post

‘ते’ त्यांच्याच तालमीत मोठे झालेत ; अंजली दमानियांचा हल्लाबोल !

Next Post
‘ते’ त्यांच्याच तालमीत मोठे झालेत ; अंजली दमानियांचा हल्लाबोल !

'ते' त्यांच्याच तालमीत मोठे झालेत ; अंजली दमानियांचा हल्लाबोल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाकडी येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” उत्साहात !
जळगाव

वाकडी येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर” उत्साहात !

June 2, 2025
जळगाव कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; सामाजिक न्याय मंत्र्यांच्या हस्ते झाला गौरव !
राजकारण

जळगाव कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; सामाजिक न्याय मंत्र्यांच्या हस्ते झाला गौरव !

June 2, 2025
मनपा निवडणुकांचे बिगुल वाजणार : निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला महत्वाचे आदेश !
राजकारण

मनपा निवडणुकांचे बिगुल वाजणार : निवडणूक आयोगाकडून राज्य सरकारला महत्वाचे आदेश !

June 2, 2025
देशात पुन्हा सोन्याच्या दरात मोठी वाढ !
राजकारण

देशात पुन्हा सोन्याच्या दरात मोठी वाढ !

June 2, 2025
…त्यांना तुरुंगात टाकून त्यांचे फोटो काढणार ; मंत्री गडकरींनी सुनावले !
क्राईम

…त्यांना तुरुंगात टाकून त्यांचे फोटो काढणार ; मंत्री गडकरींनी सुनावले !

June 2, 2025
भरधाव आयशरच्या धडकेत ॲटोतील तीन ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव आयशरच्या धडकेत ॲटोतील तीन ठार तर दोन गंभीर !

June 2, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group