• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चोरट्यांचा दरारा वाढला : देवाच्या मंदिरातच चोरी : सीसीटीव्हीत कैद !

editor desk by editor desk
February 25, 2025
in क्राईम, चाळीसगाव, जळगाव
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

भडगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील कजगाव-वाडे मार्गावरील मनमाड कंपनी भागातील पुरातन मनकामेश्वर महादेव मंदिरात दि. २२ रोजी मध्यरात्री चोरट्याने चोरी करत मंदिरातील तांबे-पितळीच्या ८० हजार रुपये किमतीच्या वस्तू लांबवल्या आहेत. हा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, कजगाव-वाडे मार्गावरील संजय चिला पाटील यांच्या शेतातील पुरातन मनकामेश्वर महादेव मंदिरात दि. २२ रोजी रात्री चोरट्याने तांबे, पितळ यांच्या विविध वस्तू लांबवल्या आहेत. याचं मंदिरात या अगोदरदेखील तीन ते चार वेळेस चोऱ्या झाल्या आहेत. मात्र, एकाही चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

काही दिवसांवर आलेल्या महाशिवरात्री पर्वाच्या तीन दिवस अगोदर महादेव मंदिरात चोरी केल्याने शिवभक्तांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.  एकीकडे मंदिरात इतक्या वेळा चोरी झाली असताना दुसरीकडे शेतकऱ्यांची अवजारे व कृषी पंपाच्या साहित्याचीही चोरी होत आहे. या चोऱ्यांचा तपासच लागत नसल्याने चोरटे निर्धावले असून चोऱ्यांचे प्रमाण आणखीनच वाढले आहे. त्यामुळे या चोऱ्यांचा तपास करून चोरट्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे.

Previous Post

भरदिवसा तरुणाला मारहाण करीत लुटले !

Next Post

१५ वर्षीय मुलीचा विनयभंग :  एक अटकेत

Next Post
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !

१५ वर्षीय मुलीचा विनयभंग :  एक अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !
क्राईम

पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !

July 1, 2025
दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !
क्राईम

दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !

July 1, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

वराची फिर्याद, जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group