• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भर दुपारी घरात लागली आग : संसारोपयोगी सामान जळून खाक

editor desk by editor desk
February 18, 2025
in क्राईम, जळगाव
0
भर दुपारी घरात लागली आग : संसारोपयोगी सामान जळून खाक

जळगाव : प्रतिनिधी

इलेक्ट्रिक मीटरमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे बेडरूममध्ये आग लागल्याने लग्नाचे बस्त्याचे कपड, इलेक्ट्रिक सामान, महत्त्वाचे कागदपत्रांसह संसारोपयोगी सामान जळून खाक झाले. ही घटना रविवार दि. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ईश्वर कॉलनीत घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील ईश्वर कॉलनीत मोहित अनिल नाईक (वय १९) हा तरुण – आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवार दि. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घराच्या मागच्या खोलीत इलेक्ट्रिक मीटरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. या आगीमुळे घरातील संसारोपयोगी वस्तू महत्त्वाची कागदपत्र इलेक्ट्रिक साहित्य या त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी ठेवलेले बस्त्याचे कापड देखील जळून खाक झाले आहे. या आगीत सुमारे ७० हजार रुपयांचे नुकसान झाले असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक संजीव मोरे करीत आहे.

Previous Post

खळबळजनक : तीन वर्षीय बालकाला झाला ‘जीबीएस’ !

Next Post

अल्पवयीन मुलीकडे शरीर सुखाची मागणी : संशयित अटकेत

Next Post
भडगावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग !

अल्पवयीन मुलीकडे शरीर सुखाची मागणी : संशयित अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !
क्राईम

पारोळ्याच्या जंगलात छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह : संशयित ताब्यात !

July 1, 2025
दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !
क्राईम

दुचाकी अपघातात तरूण ठार ; ग्रामस्थांनी रोखला महामार्ग !

July 1, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

वराची फिर्याद, जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group