Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » डी-मार्ट जवळ अपघात : तरुण जखमी आणखी त्यात तिघांकडून मारहाण !
    क्राईम

    डी-मार्ट जवळ अपघात : तरुण जखमी आणखी त्यात तिघांकडून मारहाण !

    editor deskBy editor deskFebruary 17, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    भरधाव दुचाकीने समोरील दुचाकीला धडक दिल्यामुळे मच्छिंद्र देवजी महाजन (३६, रा. विखरण, ता. एरंडोल) हे जखमी झाले. अपघातानंतर धडक देणाऱ्या दुचाकीवरील तिघांनी जखमीला शिवीगाळ करीत मारहाणही केली. ही घटना १४ फेब्रुवारी रोजी डी-मार्ट समोर घडली. या प्रकरणी १५ फेब्रुवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, मच्छिंद्र महाजन हे दुचाकीने (एमएच १९ डीएल ८३९६) डी-मार्ट समोरून जात असताना त्याच्या पाठीमागून आलेल्या भरधाव दुचाकीने (एमएच १९, एएक्स ६३४२) धडक दिली. यात महाजन हे खाली पडले व पायाला दुखापत झाली. याचा जाब विचारला असता धडक देणाऱ्या दुचाकीवरील तीन जणांनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. महाजन यांनी १५ रोजी एमआयडीसी पोलिसात फिर्याद दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मैं डंडा लेके बैठा हूँ! गडकरींचा पेट्रोलियम लॉबीवर थेट इशारा

    March 6, 2026

    वऱ्हाडींच्या गर्दीत चोरट्यांचा डाव; नववधूचे दागिने चोरून मध्यप्रदेशात पळाले, दोघांना बेड्या

    March 6, 2026

    धक्कादायक : तरुणीचा तोल गेल्याने विहिरीत पडून मृत्यू !

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.