• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जुन्या वादातून एकावर चाकूने वार

editor desk by editor desk
February 5, 2025
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0
चाकूच्या धाक दाखवून ५० हजार लांबविले !

भुसावळ : प्रतिनिधी

शहरातील जुना सातारा रोडवरील विटभट्टीजवळ जुन्या वादातून एका ट्रॅक्टर चालकाला शिवीगाळ करत चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना २ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता घडली होती. याप्रकरणी ३ रोजी मध्यरात्री भुसावळ शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे.

सविस्त्र्र वृत्त असे कि, शहरातील जुना सातारा रोड परिसरात संजय राजू पवार (वय ३५) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला  असून ट्रॅक्टर चालवून आपला उदरनिर्वाह करतो. दरम्यान, भुसावळ तालुक्यातील चोरवड गावात राहणारा गोलू कैलास मोरे (वय २२) याने जुन्या वादातून संजय पवार याला शिवीगाळ करत चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना २ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता घडली होती. याप्रकरणी संजय पवार यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून ३ रोजी मध्यरात्री २ वाजता संशयित आरोपी गोलू कैलास मोरे याच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

धरणगावच्या व्यावसायिकाची १  कोटीत फसवणूक !

Next Post

नाना पटोंलेंचा हल्लाबोल : महायुती सरकारच भ्रष्ट !

Next Post
नाना पटोंलेंचा हल्लाबोल :  महायुती सरकारच भ्रष्ट !

नाना पटोंलेंचा हल्लाबोल : महायुती सरकारच भ्रष्ट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group