Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अल्पवयीन मुलीस कैचीचा धाक दाखवत विनयभंग
    क्राईम

    अल्पवयीन मुलीस कैचीचा धाक दाखवत विनयभंग

    editor deskBy editor deskJanuary 31, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा : प्रतिनिधी

    शहरातील एका भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस तिच्या घरात घुसून कैचीचा धाक दाखवत विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध शहर पोलिसांत पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका भागातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस आरोपी भूषण मनोरे (वय ३०) याने दि. २९ रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास पीडित मुलीच्या घरात घुसून शैक्षणिक नुकसानीचा धाक दाखवत तिचा विनयभंग केला. मात्र मुलीने त्याला विरोध केला. मुलीची आई परत आल्यावर तिला घडलेली घटना सांगितली. मुलीच्या आईने दि. ३० रोजी चोपडा शहर पो.स्टे.ला सदर आरोपीविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपी भूषण मनोरे याच्याविरुद्ध ३३४, ७४, ७५, ११५, पोक्सो कायदा कलम ८, १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव तालुक्यातील भोलाणे येथे तरुणाचा खून; जवळच्या मित्रावर संशय

    January 14, 2026

    प्रभाग ९ मध्ये जयश्री राहुल पाटील यांना भावनिक प्रतिसाद

    January 12, 2026

    प्रभाग क्र. ९ मध्ये मंत्री गुलाबराव पाटलांची भव्य महासभा

    January 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.