• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तुझ्या मालकाला बोलाव, म्हणत एकाला जबर मारहाण

editor desk by editor desk
January 31, 2025
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

भुसावळ : प्रतिनिधी

परिसरात राखेच्या बंडाबाबत तक्रारी वाढत असून मारहाणीपर्यंत पोचल्या आहेत. शहरातील सुपर वायझरला मारहाण करण्यात आली. ही घटना २४ रोजी रात्री १० वाजता घडली. याबाबत गुरुवारी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शब्बीर तडवी रा. भुसावळ हा विकी चाहेल व बाळू इंगळे यांच्या राखेच बंडावर काम करतो. २४ रोजी रात्री ड्युटीवर असताना करण बेलदार व नितीन बेलदार रा. विल्हाळे यांनी तुझ्या मालकाला बोलाव, अशी धमकी देत मानेवर लोखंडी रॉड मारला. शिविगाळ व मारहाण करीत जबर जखमी केले. शब्बीर तडवी यांच्यावर जळगावला उपचार करण्यात आले.

याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली जात नव्हती. चार-चार तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर वरणगाव पोलीस स्टेशनला त्यांची तक्रार घेण्यात आली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. राखेच्या बंडावरून हाणामारीच्या घटना घडत आहेत. याबाबत पोलिसांनी दखल घ्यायला हवी.

Previous Post

व्यावसायिकांशी नातेसंबंधात सहकार्य मिळणार !

Next Post

अल्पवयीन मुलीस कैचीचा धाक दाखवत विनयभंग

Next Post
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

अल्पवयीन मुलीस कैचीचा धाक दाखवत विनयभंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे
जळगाव

बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे-मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group