Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शक्ती फाऊंडेशन तर्फे प्रजासत्ताक दिन निमित्त विविध उपक्रम उत्साहात !
    जळगाव

    शक्ती फाऊंडेशन तर्फे प्रजासत्ताक दिन निमित्त विविध उपक्रम उत्साहात !

    editor deskBy editor deskJanuary 29, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    विवेकानंद नगर येथे शक्ती फाऊंडेशन च्या संस्थापक अध्यक्ष सौ.भारती जि.रंधे यांच्या तर्फे प्रजासत्ताक दिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या मध्ये प्रामुख्याने संविधान गौरव अभियान अंतर्गत सामूहिक संविधान उधे्षिका वाचन तसेच महिलांसाठी विविध स्पर्धा घेऊन भेट वस्तू देण्यात आले.

    कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आपल्या जळगाव शहराचे आमदार मा.श्री.सुरेश दामू भोळे (राजुमामा),मा.महापौर तथा सभागृह नेते श्री. ललितभाऊ कोल्हे,दर्जी फाऊंडेशन चे गोपाल दर्जी सर,प्रभागाच्या मा.नगरसेविका सिंधुताई कोल्हे मा.महापौर सीमाताई भोळे शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सौ.सरिताताई माळी-कोल्हे, सौ.ज्योती गोपाल दर्जी, *मा.नगरसेविका सौ.लीनाताई पवार,योगिताताई पाचपांडे *शिवसेनेच्या शोभा चौधरी,निशा पवार,ममता जनजाळे व सुषमा चौधरी आदी उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे उदघाटन श्री. ललितभाऊ कोल्हे यांनी केले त्याच प्रमाणे कार्यक्रमात सन्माननीय आमदार श्री.राजुमामा भोळे यांनी कार्यक्रमात अध्यक्षिय मार्गदर्शन करत संविधानाने प्रति आपले कर्तव्य व संविधानाचे वेशिष्ट्या समजावून सांगितले त्याच प्रमाणे श्री ललितभाऊ कोल्हे, गोपाळ दर्जी सर तसेच सरिताताई यांनी मनोगत व्यक्त करून सर्व जमलेल्या नागरिकांना मार्गदर्शन केले त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले..

    श्री. गोपाल दर्जी सर यांनी संविधानाचे उद्दे्षिका वाचन करून कार्यक्रम संपन्न केला. कार्यक्रम संपल्या नंतर सर्व परिसरातील महिलांना हळदी कुंकू लावून भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाचे आयोजन शक्ती फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सौ. भारती जि. रंधे यांचे होते तसेच या कार्यक्रमासाठी विवेकानंद नगर परिसरातील श्री.मिलिंद चौधरी, श्री.गजानन नाना पाटील, श्री.अशोक पाटील, श्री. प्रमोद पाटील,श्री. विलास सुतार,सतीश राजपूत, योगेश पाठक,धीरज चौधरी,प्रकाश सोनावणे, किरण दादा, मोनू दादा,सोपान पाटील,ॲड.अभिजीत रंधे, आकाश भंगाळे, मोहित सावडेकर, मयूर देशमुख,सौ. प्रियांका नारखेडे,सौ.सुनंदा सुतार,सौ.नेहा तळेले, सौ.प्रियांका रंधे, सौ.लक्षमी बोराडे, मृणालिनी रंधे यांनी उपस्थित राहून यशस्वी नियोजन केले व प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धरणगाव नगराध्यक्ष पदासाठी १२ उमेदवार रिंगणात !

    November 19, 2025

    एएचटीयू पथकाने टाकला छापा : होमगार्डच्या घरात सुरु होता कुंटणखाना !

    November 19, 2025

    संतापजनक : व्हिडीओ व्हायरलची धमकी देत सावत्र बापाने केला मुलीवर अत्याचार !

    November 19, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.