• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दोन कुटुंबात भिडले, जबर मारहाण अन गुन्हा दाखल !

editor desk by editor desk
January 20, 2025
in क्राईम, जळगाव, भुसावळ
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

भुसावळ : प्रतिनिधी

शहरातील शिवाजी नगरात घर खाली करण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात हाणामारी होवून एकमेकांना शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार १८ रोजी सकाळी ९.३० वाजता घडला. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात परस्परविरोधात एकुण ९ जणांविरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळातील शिवाजी नगरात अनिल हरगोविंद सिंधवाणी (वय ६०) आणि प्रविण अशोक अग्रवाल (वय ३४) असे दोन कुटुंबिय वास्तव्याला आहेत. दोघांच्या परिवारात १८ जानेवारीला सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घर खाली करण्यावरून वाद झाला. यात पहिल्या कुटुंबातील अनिल सिंधवाणी यांच्यासह शृती हरगोविंद्र सिंधवाणी आणि क्रीश अनिल सिंधवाणी यांना मारहाण करून जखमी करत त्यांच्या घरातून ३ लाख ४० हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेल्याचे सांगण्यात आले.

तर दुसऱ्या परिसरातील प्रविण अग्रवाल यांच्यासह अशोक अग्रवाल, शोभा अग्रवाल, आरती अग्रवाल, कैलास अग्रवाल आणि सोनी अग्रवाल (सर्व रा. शिवाजी नगर) यांना चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून घराचे कुलूप तोडून घरातून सोन्याचे मंगळसुत्र आणि रोकड असा एकुण २ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जबरी चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात पहिल्या कुटुंबातील अनिल सिंधवाणी यांच्यासह शृती हरगोविंद्र सिंधवाणी आणि क्रीश अनिल सिंधवाणी तर दुसऱ्या कुटुंबातील प्रविण अग्रवाल यांच्यासह अशोक अग्रवाल, शोभा अग्रवाल, आरती अग्रवाल, कैलास अग्रवाल आणि सोनी अग्रवाल अशा एकुण ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे करत आहेत.

Previous Post

भरधाव क्रूझरची दुचाकीला धडक; महिला ठार, ६ जण जखमी

Next Post

तलवार घेऊन दहशत माजविणारा अटकेत

Next Post
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

तलवार घेऊन दहशत माजविणारा अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !
क्राईम

म्हैस दुचाकीला धडकली : १७ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू !

July 5, 2025
खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !
क्राईम

खळबळजनक : वाहनाचे चाक अंगावर गेल्याने चार वर्षीय बालक जागीच ठार !

July 5, 2025
‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !
क्राईम

‘तुम्ही हवेत गोळ्या मारता, आम्ही छातीवर मारतो’, म्हणणाऱ्या तरुणाचा हत्या !

July 5, 2025
आजचा दिवस या लोकांसाठी जाणार भरभराटीचा !
राशीभविष्य

घर आणि व्यवसाय या दोन्ही ठिकाणी सुसंवाद राखणे आवश्यक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group