Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव कारची ट्रकला धडक; पाच जण जखमी
    क्राईम

    भरधाव कारची ट्रकला धडक; पाच जण जखमी

    editor deskBy editor deskJanuary 1, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    शहराजवळील दीपनगर महामार्गावर वरणगावकडून भुसावळच्या दिशेने येत असताना कारची ट्रकला जोरदार धडक बसली. यात कारमधील पाच जण जखमी झाले असून ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला. ही घटना मंगळवारी तीन वाजेच्या सुमारास घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, कार क्रमांक एम. एच. १९ ई.ए. ३८७६ मंगळवारी दुपारी वरणगावकडून भुसावळच्या दिशेने येत असताना त्याच वेळेस समोर जात असलेल्या ट्रकला कारची जोरदार धडक लागली. कारच्या समोरील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कारमधून प्रवास करीत असलेले ५ जण जखमी झाले. त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026

    उजाड कुसुंबा येथे वृद्धाने घेतला टोकाचा निर्णय !

    April 24, 2026

    दुचाकीचे नियंत्रण सुटले; पती-पत्नी जागीच ठार, चिमुकली बालंबाल बचावली

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.