• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भरधाव दुचाकीच्या धडकेत कामगार जखमी

editor desk by editor desk
December 3, 2024
in क्राईम, जळगाव
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

जळगाव : प्रतिनिधी

दुचाकीने कंपनीमध्ये कामावर जात असलेल्या यादव तात्या हटकर (३६, रा. तांबापुरा) यांना भरधाव दुचाकीने धडक दिल्यामुळे ते जखमी झाले. हा अपघात ११ नोव्हेंबर रोजी खोटेनगर थांब्याजवळ झाला. याप्रकरणी धडक देणाऱ्या दुचाकी चालकाविरुद्ध १ डिसेंबर रोजी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यादव हटकर हे दुचाकीने (क्र. एमएच १९, एए ४३७७) कंपनीमध्ये कामावर जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकीने (क्र. एमएच १९, डीझेड ६११३) हटकर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात त्यांच्या दोन्ही हाता-पायाला दुखापत होण्यासह दुचाकीचे नुकसान झाले. उपचार घेतल्यानंतर हटकर यांनी १ डिसेंबर रोजी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून धडक देणाऱ्या दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

जळगावात घराच्या हिस्स्यावरून वाद अन चाकूने झाला वार

Next Post

लक्झरीच्या जोरदार धडकेत शेतमजूर ठार

Next Post
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

लक्झरीच्या जोरदार धडकेत शेतमजूर ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जळगाव जिल्हा दौरा : विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन
Uncategorized

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जळगाव जिल्हा दौरा : विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन

June 20, 2025
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

प्रशासकीय क्षेत्रात पदोन्नती मिळण्याची शक्यता

June 20, 2025
भुसावळातील चोरीची झाली उकल :  १८ लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

भुसावळातील चोरीची झाली उकल :  १८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 19, 2025
संजय राऊतांनी मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण सांगावं ; मंत्री शिरसाठ !
राजकारण

संजय राऊतांनी मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण सांगावं ; मंत्री शिरसाठ !

June 19, 2025
लाडक्या बहिणींसाठी सरकारने दिली खुशखबर !
क्राईम

लाडक्या बहिणींसाठी सरकारने दिली खुशखबर !

June 19, 2025
येत्या चार दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार !
राजकारण

येत्या चार दिवसात राज्यात पावसाचा जोर वाढणार !

June 19, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group