Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात घराच्या हिस्स्यावरून वाद अन चाकूने झाला वार
    क्राईम

    जळगावात घराच्या हिस्स्यावरून वाद अन चाकूने झाला वार

    editor deskBy editor deskDecember 3, 2024Updated:December 3, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    घराचा हिस्सा देण्यावरून वाद होऊन चार जणांनी आरूस्तुलबी मासूम पिंजारी (८०, रा. कोळगाव, ता. भडगाव) यांच्यासह दोघांना मारहाण केली तसेच चाकूनेही दुखापत केली. ही घटना १ डिसेंबरला टागोरनगरात घडली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पिंजारी कुटुंबीयांचे जळगावात टागोरनगरमध्ये घर आहे. या घराचा हिस्सा देण्यावरून वाद झाला. तो वाढत जाऊन आरुस्तुलबी पिंजारी यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. तसेच इतर दोन जणांना चाकूने दुखापत करण्यात आली. याप्रकरणी आरुस्तुलबी पिंजारी यांनी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ वंदना राठोड करत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026

    तलवार घेऊन जारगाव चौफुलीत दहशत; पाचोरा पोलिसांची झटपट कारवाई !

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.