• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम गंभीर

editor desk by editor desk
December 2, 2024
in क्राईम, जळगाव
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

भुसावळ : प्रतिनिधी

शहराजवळील महामार्गावर नवोदय उड्डाणपुलाच्या खाली भुसावळकडून जळगावकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाने महामार्ग ओलांडणाऱ्या अज्ञात व्यक्तीला जोरदार धडक दिली. यात हा अनोळखी व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. या व्यक्तीला महामार्ग रुग्णवाहिकेद्वारे जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल वाल्मिक सोनवणे व जगदीश भोई घटनास्थळी दाखल झाले. मात्र, अज्ञात वाहन व व्यक्तीचा रात्री उशिरापर्यंत तपास लागू शकला नाही. जखमी व्यक्तीच्या अंगात लाल रंगाचा टी-शर्ट होता. ही धडक वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाने दिल्याची चर्चा परिसरात होती. अवैध वाळू वाहतुक करणारी वाहने वेगाने धावतात. याबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत होता

Previous Post

आयुष्याला प्रेरणा देण्याचे काम काव्य-साहित्य करीत असतात : उद्योजक अशोकभाऊ जैन

Next Post

मुक्ताईनगरात २ कोटी रुपयांचा गुटखा ट्रकसह जप्त

Next Post
मोठी कारवाई : जिल्ह्यात १८ लाखांचा गुटखा पकडला !

मुक्ताईनगरात २ कोटी रुपयांचा गुटखा ट्रकसह जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

जळगावात चारचाकीचा थरार : अनेक वाहनासह महिलेला दिली जबर धडक !

June 20, 2025
नकली नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना अटक
क्राईम

जळगावात शालकाने केली मेहुण्याची तब्बल तीन कोटींत फसवणूक !

June 20, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

भुसावळात विवाहितेचा छळ; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

June 20, 2025
खान्देशात भरधाव बसला ट्रकची धडक : ९ प्रवासी गंभीर जखमी !
क्राईम

खान्देशात भरधाव बसला ट्रकची धडक : ९ प्रवासी गंभीर जखमी !

June 20, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जळगाव जिल्हा दौरा : विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन
Uncategorized

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जळगाव जिल्हा दौरा : विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन

June 20, 2025
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

प्रशासकीय क्षेत्रात पदोन्नती मिळण्याची शक्यता

June 20, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group