• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

चाकूच्या धाकावर खंडणी मागणारा अटकेत

editor desk by editor desk
December 1, 2024
in क्राईम, जळगाव
0
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी

दुचाकीवरून मुलांना इकरा कॉलेज येथे घेऊन जात असलेल्या शेख अकबर शेख अब्बास (वय ३३, रा. अक्सा नगर) यांना चाकूचा धाक दाखवून दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या अजिज बाबा मुलतानी (रा. गेंदालाल मिल, जळगाव) याला एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी अटक केली.

मुलतानी याने शुक्रवारी शेख अकबर यांना रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवत दोन लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार अक्सा नगरात घडला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही एक कारण नसताना अजिज याने चाकू भिरकावून धमकावल्याचे फिर्यादीत नमूद आहे. उपनिरीक्षक संजय पाटील यांनी मुलतानी याला अटक करून शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

Previous Post

जळगावातून मेडिकलचा व्यवसाय संशयास्पदरीत्या बेपत्ता

Next Post

मुख्यमंत्री शिंदे आज परतणार : ‘या’ दिवशी होणार शपथविधी !

Next Post
मुख्यमंत्री शिंदे आज परतणार : ‘या’ दिवशी होणार शपथविधी !

मुख्यमंत्री शिंदे आज परतणार : 'या' दिवशी होणार शपथविधी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

भुसावळात किरकोळ कारणावरून काका-पुतण्याला मारहाण !

June 14, 2025
वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !
क्राईम

वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !

June 14, 2025
दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !
क्राईम

दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group