• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

१५ हजारांची लाच घेताच दोन पोलिसांना अटक

editor desk by editor desk
November 28, 2024
in क्राईम, जळगाव, पारोळा
0
जळगावात एकाने मागितली ५ लाखांची खंडणी; गुन्हा दाखल

पारोळा : प्रतिनिधी

अपघात प्रकरणी आरोपीची अटक टाळण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या पारोळा येथील दोन पोलिसांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. बुधवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. हिरालाल देवीदास पाटील (४३, रा. हरिओम नगर, गळवाडे रोड, अमळनेर) आणि प्रवीण विश्वास पाटील (४५, रा. पोलिस वसाहत, बसस्थानकाजवळ, पारोळा) अशी या लाचखोर पोलिसांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ७ नोव्हेंबर रोजी दुचाकीने पारोळ्याहून धरणगावकडे जात होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीशी त्यांच्या दुचाकीची धडक होऊन त्यावरील चालक ठार झाला. याबाबत तक्रारदाराविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल होता. या प्रकरणात तक्रारदाराची अटक टाळण्यासाठी संशयित दोन्ही पोलिसांनी त्यांच्याकडे ३० हजाराची मागणी केली होती. तडजोडीअंती १५ हजाराची मागणी झाली. त्यानुसार, प्रवीण विश्वास पाटील याने १५ हजाराची रक्कम घेतली. रक्कम घेताच त्याला अटक करण्यात आली. यातील दुसरा आरोपी पसार झाला आहे. याबाबत वरील दोघा संशयितांविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

या राशीतील लोकांना लांबच्या प्रवासाचे योग येणार !

Next Post

सिमेंटचा पोल अंगावर पडून १० वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू

Next Post
सिमेंटचा पोल अंगावर पडून १० वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू

सिमेंटचा पोल अंगावर पडून १० वर्षीय बालकाचा दुर्देवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खान्देशात भरधाव बसला ट्रकची धडक : ९ प्रवासी गंभीर जखमी !
क्राईम

खान्देशात भरधाव बसला ट्रकची धडक : ९ प्रवासी गंभीर जखमी !

June 20, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जळगाव जिल्हा दौरा : विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन
Uncategorized

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जळगाव जिल्हा दौरा : विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन

June 20, 2025
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

प्रशासकीय क्षेत्रात पदोन्नती मिळण्याची शक्यता

June 20, 2025
भुसावळातील चोरीची झाली उकल :  १८ लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

भुसावळातील चोरीची झाली उकल :  १८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

June 19, 2025
संजय राऊतांनी मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण सांगावं ; मंत्री शिरसाठ !
राजकारण

संजय राऊतांनी मातोश्रीचं बंगाली बाबा कनेक्शन काय ते पण सांगावं ; मंत्री शिरसाठ !

June 19, 2025
लाडक्या बहिणींसाठी सरकारने दिली खुशखबर !
क्राईम

लाडक्या बहिणींसाठी सरकारने दिली खुशखबर !

June 19, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group