• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात चोरीच्या दुचाकींसह दोघांना अटक !

editor desk by editor desk
November 27, 2024
in क्राईम, जळगाव
0
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

जळगाव : प्रतिनिधी

चोरीच्या दुचाकी घेऊन फिरणाऱ्या दोन जणांना वेगवेगळ्या कारवायांमध्ये अटक करून त्यांच्याकडून एकूण चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. यामध्ये चोरीची दुचाकी घेऊन जाणाऱ्या शोएब हबीब शाह (२६, रा. मास्टर कॉलनी) याला रामानंदनगर पोलिसांनी आकाशवाणी चौकातून अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, मू, जे. महाविद्यालय परिसरातून अफसर अहमद शेख मुनीर (रा. अलमास कॉलनी) यांची दुचाकी १८ नोव्हेंबर रोजी चोरीला गेली होती. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तपास सुरू असताना ही दुचाकी शोएब हबीब शहा याने चोरी केल्याची माहिती रामानंदनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या.

सहायक फौजदार संजय सपकाळे, पो.हे.कॉ. इरफान मलिक, सुशील चौधरी, जितेंद्र राजपूत, जितेंद्र तावडे, हेमंत कळसकर, पोलिस नाईक रेवानंद सोळुंखे, विनोद सूर्यवंशी, रवींद्र चौधरी, उमेश पवार, जुलालसिंग परदेशी यांनी चोरीची दुचाकी घेऊन जाणाऱ्या शोएब हबीब शहा याला अटक केली.

Previous Post

जळगावात गावठी पिस्तूलसह तिघांना अटक !

Next Post

सिमेंटच्या टँकरचा भीषण अपघात : चालकासह पादचारी ठार

Next Post
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

सिमेंटच्या टँकरचा भीषण अपघात : चालकासह पादचारी ठार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

भुसावळात किरकोळ कारणावरून काका-पुतण्याला मारहाण !

June 14, 2025
वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !
क्राईम

वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !

June 14, 2025
दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !
क्राईम

दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group