Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक : तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण जखमी
    क्राईम

    धक्कादायक : तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण जखमी

    editor deskBy editor deskNovember 26, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    गोलाणी मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून फूल भांडारमध्ये काम करणारे फरदीन खान सादिक खान (२७, रा. दूध फेडरेशन परिसर) हे गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी दुपारी घडली. जखमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    गोलाणी मार्केटमध्ये एका फूल भांडारमध्ये फरदीन खान सादिक खान हे काम करतात. सोमवारी दुपारी ते मार्केटच्या तिसऱ्या मजल्यावर असताना पाय सरकल्याने त्यांचा तोल गेला. त्यांनी आधारासाठी तेथे सुरक्षिततेसाठी लावलेल्या रेलिंगला (लोखंडी पाइप) पकडले, मात्र ते गंजून खराब झालेले असल्याने तुटले व फरदीन हे तिसऱ्या मजल्यावरून थेट खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, हातापायालाही मार लागला आहे. परिसरातील नागरिकांनी जखमी अवस्थेत खान यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026

    तलवार घेऊन जारगाव चौफुलीत दहशत; पाचोरा पोलिसांची झटपट कारवाई !

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.