Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात बंद घराला आग ; संसारपयोगी वस्तू जळून खाक
    क्राईम

    जळगावात बंद घराला आग ; संसारपयोगी वस्तू जळून खाक

    editor deskBy editor deskNovember 22, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील राजमालती नगरातील बंद असलेल्या पार्टीशनच्या घराला गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत घरातील संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. दरम्यान, मनपाच्या अग्निशमन विभागाच्या बंबाने आग आटोक्यात आणली.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील दूध फेडरेशन परिसरातील राजमालती नगरात राहणाऱ्या राजू पटेल यांच्या कुलूप बंद असलेल्या पार्टीशनच्या घराला गुरुवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले. घरातून धूर निघत असल्याने परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच, त्यांनी तात्काळ महापालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली. त्यानुसार अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी पाण्याचा मारा करुन आग आओक्यात आणली. आगीत घरातील संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. आग विझविण्यासाठी वाहन चालक संतोष तायडे, रोहीदास चौधरी, तेजस जोशी, इकबाल तडवी, महेश पाटील यांनी प्रयत्न केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    खानापूरजवळील लुटीचा उलगडा; ६७ सीसीटीव्ही तपासून पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    February 25, 2026

    भाजप-काँग्रेस वाद रंगला; तुषार दामगुडे-हनुमंत पवार मारहाणी प्रकरण उघडकीस

    February 25, 2026

    जमावाच्या संतापाचा कहर; बेदम मारहाणीत अनोळखी तरुणाचा अंत

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.