• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

“वासुदेव आला रे, वासुदेव आला !गुलाबभाऊंच्या साथीनं धनुष्यबाण आला !”

"गावा -गावात वासुदेवांचा गजर : गुलाबभाऊंच्या प्रचाराचा नवीन फंडा !"

editor desk by editor desk
November 16, 2024
in जळगाव
0
“वासुदेव आला रे, वासुदेव आला !गुलाबभाऊंच्या साथीनं धनुष्यबाण आला !”

जळगाव/धरणगाव दि. 15 – जळगाव ग्रामीण मतदारसंघात महायुतीचे उमेदवार व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांच्या प्रचारार्थ वासुदेवांचा रंगीबेरंगी फंडा आता गावोगावी गाजत आहे. “वासुदेव आला रे, वासुदेव आला!” या उत्साही गजरात, वासुदेवांनी धनुष्यबाणाच्या प्रचाराची धूमधडाका उडवून दिला आहे.

हातात चिपळ्या, गळ्यात गजरा आणि मुखावर आत्मीयतेचा भाव, वासुदेवांचा ताफा प्रत्येक गावात थेट चौका – चौकात, घराघरात जाऊन प्रचार करत आहे. त्यांच्या गीतांमधून गुलाबभाऊंच्या विकासाचा व धनुष्यबाणाचा इतिहास उलगडत आहे.

वासुदेवांचा प्रचार फंडा म्हणजे शिवसेनेची आपुलकीची आणि हृदयाला भिडणारी प्रचार शैली आहे. “गुलाबराव पाटील म्हणजे ‘हक्काचा आपला माणूस’, तुमच्यासाठी उभा राहणारा नेता,” असा ठसा त्यांच्या गीतांतून उमटत आहे.

वासुदेवांचा आवाज, चिपळ्यांचा ताल आणि त्यांच्या उत्साही गजरामुळे गावा- गावात धनुष्यबाणाच्या प्रचाराला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे गुलाबराव पाटील यांच्या विजयासाठी जळगाव ग्रामीण मतदारसंघातील वातावरण शिवसेनेच्या रंगात रंगले आहे.

Previous Post

रोहिणी खडसे यांच्या विजयासाठी तरुणाई एकवटली

Next Post

चिमुरडीचे अनोखे प्रेम : “विजयी भव” ग्रीटिंग कार्ड देऊन आ. राजूमामांना शुभेच्छा

Next Post

चिमुरडीचे अनोखे प्रेम : "विजयी भव" ग्रीटिंग कार्ड देऊन आ. राजूमामांना शुभेच्छा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

भुसावळात किरकोळ कारणावरून काका-पुतण्याला मारहाण !

June 14, 2025
वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !
क्राईम

वरणगावनजीक दोन दुचाकीची धडक : एक ठार तर पाच जखमी !

June 14, 2025
दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !
क्राईम

दुर्देवी : वडिलांना वाचविताना मुलगा-नातीचा ‘शॉक’ लागून मृत्यू !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group