Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अमळनेर मध्ये भूमिपुत्राच्या स्वभावामुळे मराठा समाजाने पाठ फिरवली
    अमळनेर

    अमळनेर मध्ये भूमिपुत्राच्या स्वभावामुळे मराठा समाजाने पाठ फिरवली

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 5, 2024Updated:November 5, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : अमळनेर विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये भूमिपुत्राचा नारा देत अखंड मराठा समाजाला एकसंघ केले पण पाच वर्षात मराठा समाजाकडे पाहिले नाही आणि मराठा समाजाच्या अनेक नेत्यांना वेदना दिल्या यामुळे भूमिपुत्राकडे मराठा पाटलांनी पाठ फिरवल्याचे चित्र या मतदारसंघात निर्माण झाले आहे.

    अमळनेर विधानसभा मतदारसंघात पाच वर्षांपूर्वी ज्या श्री चौधरी यांच्यापासून मतदान लांब गेले होते आता मात्र तोच मतदार शिरीष चौधरी यांना डोक्यावर घेऊन नाचत आहे यामागे अनेक राजकीय किनारी असून भूमिपुत्राने लोकांचे केलेले अहोलना तसेच विकास कामांमध्ये देखील जगलेरी झाल्यामुळे जनता आता सुरक्षित अंतर ठेवून भूमिपुत्रापासून वागत आहे.

    भूमिपुत्राला मोठ्या प्रमाणात स्वभावाचा राजकीय फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचे उमेदवार अनिल शिंदे हे देखील उच्चशिक्षित असल्यामुळे त्यांना जनतेने पसंती दिली आहे. या मतदारसंघातील चित्र 100% बदल होणार असून भूमित्राने पॅचअप केलं नाही तर ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तूर्तास तरी मराठा समाज भूमिपुत्रा पासून लांब गेल्याचे चित्र आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026

    घरात घुसून १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.