Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मराठा समाजाचे अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर गोळीबार
    क्राईम

    मराठा समाजाचे अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर गोळीबार

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 5, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email


    मुक्ताईनगर, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर बोरगाव तालुक्यातील राजुरा गावाजवळ गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. विनोद सोनवणे यांची प्रकृती स्थिर असून गोळ्या ह्या त्यांच्या गाडीवर फायर झाल्यात असल्याने ते बचावले आहे. विनोद सोनवणे हे मराठा समाजाचे कार्यकर्ते असून त्यांनी अपक्ष उमेदवारी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून दाखल केले आहे. प्रचाराचा पहिलाच दिवस असल्याने ते आज मुक्ताईनगर मतदारसंघातील बोदवड तालुक्यातील राजुरा गावाला गेले होते दुपारी फोन तीन वाजता ते गावाबाहेर आला असता अज्ञात दोन मोटरसायकल स्वरांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला त्यांनी बचाव म्हणून गाडीच्या सीटवर लपले आणि गाडीवर अंदा धुंद गोळीबार केला असल्याचे वृत्त समोर आले आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील राजकीय वातावरण या निमित्ताने निवडून निघाले असून मराठा समाजाचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून विनोद सोनवणे यांची ओळख आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.