• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धक्कादायक : पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

editor desk by editor desk
November 5, 2024
in क्राईम, जळगाव
0
धक्कादायक : पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

रावेर : प्रतिनिधी

तालुक्यातील विवरे येथे वीटभट्टीवर काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या पती- पत्नीने दि. ३ रोजी दुपारी १:३० वाजता गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अनिल देवीदास हरणकार (३८) आणि शीतल अनिल हरणकार (३२) अशी मयतांची नावे आहेत.

त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, असा परिवार आहे. सपोनि हरिदास बोचरे यांनी घटनास्थळी पाहणी केली. याप्रकरणी घनश्याम हरणकार यांनी फिर्याद दिली. यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. या दोघांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Previous Post

भरदिवसा देव घरातून दागिने लांबविले !

Next Post

हाणामारीत तरुणाचा मृत्यू : पाच जण अटकेत

Next Post
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

हाणामारीत तरुणाचा मृत्यू : पाच जण अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !

July 4, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

धक्कादायक : टास्कचा नाद तरुणाला पडला महागात : १२ लाखात झाली फसवणूक !

July 4, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

गुजरात राज्यात खून करून फरार दोन संशयित भुसावळात अटकेत !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group