• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भरदिवसा देव घरातून दागिने लांबविले !

editor desk by editor desk
November 5, 2024
in क्राईम, जळगाव
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

जळगाव : प्रतिनिधी

लक्ष्मीपूजनादरम्यान देव्हाऱ्यात पूजेसाठी ठेवलेले १५ तोळे सोन्याचे दागिने व चांदीच्या काही वस्तू घर उघडे असल्याची संधी साधत चोरट्याने चोरून नेल्या. अॅड. प्रताप भीमराव निकम (५९, रा. गजानन कॉलनी) यांच्या घरात शनिवारी (२ नोव्हेंबर) सकाळी आठ वाजता चोरीची ही घटना घडली. भर दिवसा घडलेल्या या चोरीच्या घटनेने निकम कुटुंबीयांसह परिसरातील नागरिक धास्तावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गजानन कॉलनीमधील अॅड. प्रताप निकम यांनी लक्ष्मीपूजनानिमित्त सोने-चांदीचे दागिने देव्हाऱ्यासमोर पूजेसाठी ठेवले होते. पूजा झाल्यानंतर रात्रभर हे दागिने तेथेच होते. शनिवारी (२ नोव्हेंबर) सकाळी ८ वाजता अॅड. निकम हे घरासमोरील मंदिरात दर्शनासाठी गेले होते तर त्यांच्या पत्नी घरामध्ये कामात व्यस्त होत्या. त्यावेळी त्यांच्या घरात एक चोरटा शिरला व पूजेत ठेवलेले दागिने घेऊन तो पसार झाला.

Previous Post

झोक्यातून दोन वर्षाच्या चिमुकलीला पळविले !

Next Post

धक्कादायक : पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post
धक्कादायक : पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

धक्कादायक : पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group