• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

झोक्यातून दोन वर्षाच्या चिमुकलीला पळविले !

editor desk by editor desk
November 5, 2024
in क्राईम, जळगाव
0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

जळगाव : प्रतिनिधी

आई-वडील शेतात काम करीत असताना झाडाला बांधलेल्या झोक्यातून सुमिना आमाश्या पावरा (२ वर्षे, रा. देवगाव, ता. जळगाव) या दोन वर्षांच्या चिमुकलीला अज्ञाताने उचलून नेले. हा धक्कादायक प्रकार रविवारी (३ नोव्हेंबर) देवगाव शिवारातील शेतात घडला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील झेंडे अंजन (ता. शिरपूर) येथील दाम्पत्य जळगाव तालुक्यातील देवगाव येथील शिवारातील एका शेतात सालदार म्हणून कामाला आहे. रविवारी दुपारी या दाम्पत्याने शेतात एका झाडाला झोका बांधून त्यात दोन वर्षीय सुमिना या चिमुकलीला झोपविले होते. मुलीची आई शेतात काम करीत असताना व वडील मालकासोबत गेलेले असताना अज्ञात व्यक्तीने झोक्यातून चिमुकलीला काढून नेले. या मुलीची आई झोक्याजवळ आली त्यावेळी तिला चिमुकली झोक्यात दिसली नाही.

याप्रकरणी हिराबाई आमाश्या पावरा यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अनंत अहिरे करीत आहेत.

Previous Post

तालुक्यात गावठी दारुसह दीड हजार लिटर रसायन हस्तगत

Next Post

भरदिवसा देव घरातून दागिने लांबविले !

Next Post
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

भरदिवसा देव घरातून दागिने लांबविले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !
क्राईम

छत्रपती संभाजीनगर : भरधाव चारचाकी कारने ६ जणांना उडवले !

July 4, 2025
धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !
जळगाव

धरणगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत ८ जुलै रोजी !

July 4, 2025
चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !
क्राईम

चाळीसगावात वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश : पोलीस निरीक्षक मनेळ यांची दमदार कारवाई !

July 4, 2025
माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group