• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

तालुक्यात गावठी दारुसह दीड हजार लिटर रसायन हस्तगत

editor desk by editor desk
November 5, 2024
in क्राईम, जळगाव
0
तालुक्यात गावठी दारुसह दीड हजार लिटर रसायन हस्तगत

जळगाव : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने गावठी दारुच्या हातभट्टी कारवाई करण्यात येऊन १६७ लिटर गावठी दारुसह दीड हजार लिटर रसायन हस्तगत करण्यात आले. ही कारवाई शेळगाव येथे तापी नदी काठावर करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, नदी काठी गावठी हातभट्टीची दारु तयार करण्यासह दारुची वाहतूक केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. व्ही. टी. भूकन यांना मिळाली. त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या.

त्यानुसार पथक प्रमुख निरीक्षक डी. एम. चकोर, एस.बी. भगत, एस.एम. मोरे, दुय्यम निरीक्षक जी.डी. अहिरे, ए. डी. पाटील, आर.डी. जंजाळे, डी.एन. पावरा यांनी आसोदा-शेळगाव रस्त्यावर सापळा रचून एका दुचाकीवर गावठी दारू वाहतूक करताना कारवाई केली. तसेच शेळगाव येथे तापी नदीकाठी हातभट्टी निर्मिती केंद्रावर धाड टाकून कच्च्या रसायनासह हातभट्टी दारूचे साहित्य नष्ट केले. कच्चे रसायन, गावठी दारू, दुचाकी असा एकूण एक लाख २३ हजार ८३० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले.

Previous Post

ग्रामदैवत प्रभू श्रीरामाला वंदन करून आ. भोळे यांच्या प्रचाराची होणार सुरुवात

Next Post

झोक्यातून दोन वर्षाच्या चिमुकलीला पळविले !

Next Post
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

झोक्यातून दोन वर्षाच्या चिमुकलीला पळविले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !
राजकारण

भाजप ही अफवांची फॅक्टरी ; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर सडेतोड टीका !

July 5, 2025
नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !
क्राईम

नीरव मोदीच्या भावाला अमेरिकेत अटक !

July 5, 2025
त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !
राजकारण

त्यामुळे बाळासाहेबांचे आशीर्वाद आता मलाच मिळणार : मुख्यमंत्र्यांचा टोला !

July 5, 2025
…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !
Uncategorized

…ते देवेंद्र फडणवीसांना जमलं – राज ठाकरे !

July 5, 2025
संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !
राजकारण

संकटाच्या काळात राज ठाकरे आठवतात ; अभिनेत्री पंडित यांचे वक्तव्य !

July 5, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नफ्याचे आमिष दाखवित २९ वर्षीय तरुणाची १६ लाखात फसवणूक !

July 5, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group