• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विद्यार्थ्याला मारहाण करीत रोकड हिसकावली

editor desk by editor desk
November 2, 2024
in क्राईम, जळगाव
0
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !

जळगाव : प्रतिनिधी

पनवेल येथून जळगावात परतल्यानंतर रिक्षातून घरी जात असताना जगदीश लक्ष्मण बडगुजर (२६, रा. पिंप्राळा) या विद्यार्थ्याला मारहाण करीत धारदार वस्तूने वार केला. त्याच्याकडून रोख २० हजार २५० रुपयांसह मोबाइल, एटीएम कार्ड देखील हिसकावून घेतले. याप्रकरणी रिक्षाचालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे घडली.

मिळालेल्या मह्हितीनुसार, जगदीश बडगुजर हा जळगावात आल्यानंतर घरी जाण्यासाठी तो रेल्वे स्थानक मार्गावरील एका हॉटेलसमोरून रिक्षात (क्र. एमएच १९, व्ही. ५६५८) बसला. रिक्षाचालक गोलू निकम (२२, रा. राम नगर) व प्रवीण महाजन या दोघांनी मारहाण करीत धारदार शस्त्राने वार केला. त्यानंतर त्याच्या बॅगेतील एटीएम कार्ड, रोख २० हजार ५०० रुपये तसेच १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल असा एकूण ३५ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल काढून घेतला. याप्रकरणी जगदीश बडगुजर याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वरील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आले.

Previous Post

बस अपघातात बैलजोडीसह शेतकरी ठार : धरणगाव तालुक्यात घडली घटना

Next Post

धरणगावात गांजा विक्री ; एकाला अटक

Next Post
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी

धरणगावात गांजा विक्री ; एकाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group